Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चौकशी नंतर मौल्यवान वस्तू सोनं, चांदी, दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द

पत्रकार परिषद : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणीदरम्यान जप्त केले होते दागिने

najarkaid by najarkaid
April 28, 2024
in Uncategorized
0
चौकशी नंतर मौल्यवान वस्तू सोनं, चांदी, दागिने बाफना ज्वेलर्सला सुपुर्द
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी दरम्यान एका वाहनात आढळलेल्या सोने, चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांच्या तपशिलाची खात्री व संपूर्ण चौकशी झाल्यानंतर सदर मौल्यवान वस्तू शुक्रवार, २६ एप्रिल रोजी आर.सी. बाफना ज्वेलर्सकडे सुपुर्द करण्यात आल्या. या वस्तूंच्या वजनाविषयी निर्माण झालेला संभ्रम पाहता त्यांचे वजन २७ किलो नाही तर २१ किलोच आहे, अशी माहिती बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशीलकुमार बाफना व सिद्धार्थ बाफना यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जहाँ विश्वास ही परंपरा है….

गेल्या ५० वर्षांपासून रतनलाल सी बाफना ज्वेलर्सची वाटचाल सुरु असून जहाँ विश्वास ही परंपरा है….या ब्रीदवाक्याच्या अनुषंगानेचं आमची संस्था काम करत आहे. आमच्या ग्राहकांमध्ये गैरसमज होऊन शंका निर्माण होऊ नये म्हणून आज याबाबत खुलासा करत असल्याचेही बाफना म्हणाले.

यासंदर्भात शनिवार, २७ एप्रिल रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत बाफना यांनी सांगितले की, त्यांच्यासह शहरातील अन्य सराफ व्यावसायिकांचे सोने.चांदी, हिरे व इतर मौल्यवान वस्तूंची ने-आण करण्याचे काम सिक्वेल लॉजिस्टिक कंपनीमार्फत केले जाते. २० एप्रिल रोजी मुंबई येथून या कंपनीचे वाहन (एमएच १२, व्हीटी ८६२९) सोने, चांदी, हिरे घेऊन येत असताना कुसुंबा नाक्याजवळ प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर यांच्या पथकाने तपासले. त्यावेळी त्यात आढळलेल्या मौल्यवान वस्तूंविषयी वाहनातील डिलिव्हरी असिस्टंटने माहिती दिली. मात्र, कागदपत्रांची तपासणी अथवा अधिकची चौकशी न करता सदर वाहन एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा केले होते. त्यानंतर जळगावातील व पाठोपाठ नाशिक येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाफना ज्वेलर्सच्या दालनात येत तब्ब्ल २२ तास चौकशी केली यावेळी संबंधित चौकशी अधिकाऱ्यांना व्यवहाराचे संपूर्ण कागदपत्र व डिटेल्स देण्यात आले त्यानंतर खात्री पटल्यानंतर पोलीस विभागाने सदर वाहन सोडले व त्यानंतर आमच्या वस्तू देखील सदर कंपनीने आम्हाला सुपूर्द केले असल्याचं बाफना यांनी सांगितलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर मतदार संघातील प्रश्न सोडविणार ही आपली गॅरंटी : श्रीराम पाटील

Next Post

चार कामे सांगा म्हणत भाजपा उमेदवार खा.रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
चार कामे सांगा म्हणत भाजपा उमेदवार खा.रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध

चार कामे सांगा म्हणत भाजपा उमेदवार खा.रक्षा खडसेंना कोचूर येथे ग्रामस्थांचा विरोध

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us