Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरेंना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही; पवारांचा टोला

najarkaid by najarkaid
February 11, 2020
in राज्य, राजकारण
0
राज ठाकरेंना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही; पवारांचा टोला
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी घुसखोरांविरोधात काढलेला मोर्चा यशस्वी ठरल्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार यांनी राज ठाकरे यांना हा टोला लगावला आहे. राज यांनी दगडाचं उत्तर दगडाने आणि तलवारीचं उत्तर तलवारीने दिलं जाईल, असा इशारा दिला होता. राज यांच्या या वक्तव्याला या निकालाचा काही इशारा आहे का? असा सवाल पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ‘राज ठाकरे यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. काही लोक त्यांचं भाषण ऐकायला येतात. काही लोक पाहायला येतात,’ असा पवारांनी लगावला.

राज यांनी मुंबईत घुसखोरांविरोधात मोठा मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या दिशेने पुढील राजकीय वाटचाल करण्याचे संकेत दिले होते. या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला महत्त्व आलं आहे. पवारांच्या या वक्तव्यावर मनसेकडून काय उत्तर येतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारात दंडुक्याची भाषा केली होती. ती योग्य होती का? असा सवालही पवारांना विचारण्यात आला. त्यावर ती निवडणूक प्रचारातील भाषा होती. पण तरीही राहुल यांनी तसं वक्तव्य करायला नको होतं. राहुल यांचं ते वक्तव्य चुकीचं होतं, असं पवारांनी स्पष्ट केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हा निकाल दिल्लीपुरता मर्यादित नाही; पवारांचं सूचक वक्तव्य

Next Post

नितीन गडकरींना ‘या’ प्रकरणात हायकोर्टाचा दिलासा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
नितीन गडकरींना ‘या’ प्रकरणात हायकोर्टाचा दिलासा

नितीन गडकरींना 'या' प्रकरणात हायकोर्टाचा दिलासा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us