Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात वीज कंपन्याचा झटका! आता ग्राहकांना भरावी लागणार ‘इतक्या’ महिन्यांची सुरक्षा ठेव

Editorial Team by Editorial Team
April 25, 2023
in राज्य
0
आता वीज फ्री मिळणार नाही, सरकार नवीन कायदा आणणार
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : वीज ग्राहकांना सुरक्षा ठेव म्हणून वितरण कंपनीकडे ठराविक रक्कम जमा ठेवणे बंधनकारक असते. वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी याविषयी सन २००३ मध्ये वीज नियामक आयोगात बाजू मांडत ही ठेव एक महिन्याच्या देयकाइतक्या रकमेवर आणली होती; परंतु आता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नियमांमध्ये बदल करीत, पुन्हा वर्षभरातील सरासरी देयकाच्या दोन महिन्यांइतकी रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या वीजदरांसोबतच या महिन्यातील वीज देयकांत दोन महिन्यांच्या सुरक्षा ठेवीची रक्कमही जोडण्यात आली आहे. परिणामी, मागील वर्षभरातील (सन २०२२-२३) सरासरी वीज देयकाच्या दोन महिन्यांइतके देयक ग्राहकांना सुरक्षा ठेव म्हणून नियमित देयकाव्यतिरिक्त जमा करावे लागणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत ही ठेव एका महिन्याच्या देयकाइतकी होती.

याबाबत ज्येष्ठ वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी याबाबत टिप्पणी केली. ‘ग्राहकांना मागील महिन्यात वापरलेल्या विजेसाठी पुढील महिन्यात देयक पाठवले जाते. त्यानंतर १५ दिवस देयक भरण्याची मुभा असते. या १५ दिवसांच्या कालावधीनंतर आठ दिवसांची नोटीस बजावली जाते.

‘खासगी वीज वितरण कंपन्यांना हा त्रास फार नाही; पण महावितरणच्या ग्राहकांची संख्या पावणेतीन कोटींच्या घरात आहे. या प्रत्येकाला नोटीस धाडणे अशक्यप्राय आहे. त्यामुळेच त्यांच्या सुरक्षा ठेवीचा विषय महत्त्वाचा ठरतो’, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

सुरक्षा ठेव टाळण्यासाठी प्री-पेड मीटर हा सर्वोत्तम मार्ग असला तरी राज्य सरकारी महावितरणकडे हे मीटरच उपलब्ध नाहीत. ‘जवळपास दहा वर्षांपूर्वी कृषी मीटरसाठी ही मोहीम राबवून संपूर्ण राज्यात असे ४५ हजार मीटर बसविले गेले. पण सद्य:स्थितीत हे मीटरच उपलब्ध नाहीत’, असे कंपनीतील उच्चाधिकाऱ्यांनी सांगितले. ग्राहक स्वत: मीटर खरेदी करुन आणू शकतात. पण हे मीटर ५ हजार रुपयांच्या घरात आहे. त्याचवेळी महावितरणकडून ते बसवून देण्यासही अनेकदा टाळाटाळ केली जाते, अशी तक्रार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ; कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रधानमंत्री विमा योजना..!

Next Post

आधी होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला, नंतर तरुणाने जे केलं ते धक्कादायकच.. जळगावातील घटना

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
आधी होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला, नंतर तरुणाने जे केलं ते धक्कादायकच.. जळगावातील घटना

आधी होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला, नंतर तरुणाने जे केलं ते धक्कादायकच.. जळगावातील घटना

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us