Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात ‘या’ जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; युवा सेनेचे 7 जिल्हाप्रमुख करणार शिंदे गटात प्रवेश

Editorial Team by Editorial Team
November 8, 2022
in राजकारण, राज्य
0
विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हीप जारी ; बंडखोरांचं काय होणार?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वाखाली ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले असून शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे व शिवसेनेला धक्यावर धक्के बसू लागले आहेत. अशात आता गोंदिया पूर्व विदर्भ येथील ठाकरे गट एकनाथ शिंदे गटाने फोडला आहे. या भागातील युवासेनेचे 7 जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

पूर्व विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचा प्रवेशात समावेश असणार आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्वजण शिंदे गटाच प्रवेश करणार आहेत. यामध्ये हर्षल शिंदे, शुभम नवले, रोशन कळंबे, दिपक भारसागडे, कगेश राव, नेहा भोकरे, सोनाली वैद्य या युवासेनेच्या महत्वाच्या जिल्हाप्रमुखांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा..

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर..

Jalgaon news ; जळगावकरांना ‘या’ वेळेला पाहता येणार ‘खंडग्रास चंद्रग्रहण’

अंजीर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीय का? नसेल तर आताच जाणून घ्या

टपाल खात्यात 10वी, 12वी पाससाठी नोकरीची मोठी संधी.. 81100 पर्यंत पगार मिळेल

शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी आज सर्व पदाधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाला विदर्भात खिंडार पडले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणीसोबत घडलं भयंकर..

Next Post

जळगावच्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी दिल्या ‘या’ सूचना

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग, पक्षप्रमुखांनी आमदारांना दिल्या ‘या’ सूचना

जळगावच्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी दिल्या 'या' सूचना

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us