Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील ‘या’ भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता

tdadmin by tdadmin
August 21, 2021
in राज्य
0
राज्यातील ‘या’ भागात पुढील काही तासात मुसळधार पावसाची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबईः जुलैमध्ये पावसाने उसंत घेतल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसानं चांगला जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी रात्रीपासून रिमसीम पाऊस कोसळत आहे. दरम्यान, येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भासह नाशिक आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर रायगड आणि मुंबईच्या किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असल्यानं येत्या काही तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे २१ ऑगस्टपर्यंत सर्वदूर पाऊस असेल. यातही तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पेट्रोल-डिझेल आज स्वस्त की महाग : जाणून घ्या नव्या किंमती

Next Post

अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसाला अटक

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसाला अटक

अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी पोलिसाला अटक

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us