Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील या जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी.. 20000 पगार मिळेल, आताच अर्ज करा

Editorial Team by Editorial Team
September 30, 2022
in राज्य, शैक्षणिक
0
तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवीय? मग ताबडतोब अर्ज करा, जाणून घ्या भरतीची पूर्ण माहिती
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्हा परिषद सांगली येथे काही जागांसाठी भरती होणार असून यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 04 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

रिक्त पदाचे नाव आणि पात्रता :

स्टाफ नर्स GNM (Staff Nurse GNM) –

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार GNM/ B.SC Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

पगार : २०,००० रुपये /

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख : 04 ऑक्टोबर 202

अर्ज करण्यासाठीचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, ब्लॉक नं. 77 सांगली.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लिक करा.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या ; जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचीही बदली ; बदलीचे पद आणि ठिकाण ; संपूर्ण यादी वाचा

Next Post

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत जाहीर

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत जाहीर

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; राज्यातील 'या' शेतकऱ्यांना ७५५ कोटींची मदत जाहीर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us