Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले

Editorial Team by Editorial Team
June 11, 2022
in राजकारण, राज्य
0
केंद्राकडून सीबीआय-ईडी-एनसीबीचा गैरवापर ; शरद पवारांची घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । शुक्रवारी राज्यातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल मध्यरात्री लागला. या निवडणुकीमध्ये सर्वांचे लक्ष लागून असलेल्या ६ व्या जागेवर भाजपने बाजी मारत शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला आहेत. सहाव्या जागेवर शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला तर भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला.

दरम्यान, या निवडणुकीतील निकालाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीच्या निकालामुळे धक्का बसलेला नाही. मतमोजणी बाबत झालेला उशीर म्हणजे भाजपचा रडीचा डाव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसं करणं त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही, असे पवार यांनी म्हंटले.

राज्यसभेच्या निकालानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला स्वतःला निकालाने फार धक्का बसला असे काहीही नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली तर मविआच्या उमेदवारांना जो कोट दिला त्यात काही कमी पडला नाही. सहावी जागा जी शिवसेनेने लढवली त्यात मतांची संख्या अगोदरच कमी होती, भाजपची संख्या जास्त होती. तरीही आम्ही धाडस केले. पण त्यात अपयश आले. अपक्षांची संख्या आमच्याकडे कमी होती.

हे पण वाचा :

सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय ; शिवसेना उमेदवाराचा पराभव

अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती

रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त

भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष आमदार होते त्या अपक्षांना आपल्या बाजूला घेण्यासाठी जी खेळी केली त्यात त्यांना यश आले. त्यामुळे हा फरक पडला आहे. बाकी महाविकास आघाडीच्या संख्येप्रमाणे मतदान झालं आहे त्यात वेगळं काही नाही. जो चमत्कार झालेला आहे तो चमत्कार मान्य केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मार्गांनी माणसांना आपलंसे करणे त्या मार्गात त्यांना यश आलं आहे. पण, यामुळे सरकारला काही धोका नाही, असे पवार यांनी म्हंटले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले

Next Post

राज्यातील ‘या’ भागात दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून अलर्ट

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती

राज्यातील ‘या’ भागात दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून अलर्ट

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us