Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यमंत्री पदी आ. राजूमामा भोळेंची लागणार वर्णी ?

najarkaid by najarkaid
October 25, 2019
in राज्य
0
राज्यमंत्री पदी आ. राजूमामा भोळेंची लागणार वर्णी ?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी)- जळगाव शहर मतदार संघातून जिल्यात सर्वाधिक मताधिक्य घेत दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात “राज्यमंत्री” पदी वर्णी लागून संधी मिळू शकते व भाजपा प्रती लेवा समाजाची असलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होऊ शकतो अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

आ. राजूमामा भोळे हे जळगाव शहर मतदार संघातून दुसऱ्यांदा निवडून आले आहे, महानगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे, संकट मोचक ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या निकटवर्तीय असून आ. राजुमामांच्या कामावर मुख्यमंत्री फडणवीस देखील खुश आहेत ही जमेची बाजू आहे तर जिल्यातील लेवा समाजाची नाराजी देखील दूर करण्यासाठी आ.राजूमामा भोळे यांना मंत्रीमंडाळात स्थान दिले जाऊ शकते.

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्यवर गेल्या मंत्रिमंडळात असतांना विविध भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर भाजपने त्यांचा राजीनामा घेत सरकारचा कालावधी पूर्ण होईपर्यंत खडसेंना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आले तर खडसेंना विधानसभेची उमेदवारी सुद्धा भाजपने नाकारून त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना देण्यात आली.मुक्ताईनगर मतदार संघात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीने पुरस्कृत करत चुरस निर्माण केली.चुरशीच्या लढतीत मात्र रोहिणी खडसे यांचा निसटता पराभव झाला.तर रावेर मतदार संघातून जेष्ठ असलेले भाजपाचे आमदार हरिभाऊ जावळे यांना देखील भाजपच्याच बंडखोर उमेदवारामुळे पराभवाला सामोरे जावे लागले.या लेवा समाजाच्या दोन्ही नेत्यांना भाजपनेच संपवल्याची भावना लेवा समाजात आहे.
जर यावेळी मुक्ताईनगर मधून एकनाथराव खडसे, रावेर मधून हरिभाऊ जावळे हे निवडून आले असते तर ते मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार असते.म्हणून कदाचित त्यांना सोयीस्कर पणे या निवडणुकीत डावलण्यात आले अशी भावना लेवा सामाज्यात पसरल्याने लेवा समाज भाजपवर प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे.समाजाची हीच नाराजी दूर करण्यासाठी जळगाव शहर मतदार संघातून दुसऱ्यांदा मताधिक्याने निवडून आलेले आ.राजूमामा भोळे यांना आगामी मंत्रिमंडळात राज्यमंत्री संधी देऊन प्रयत्न केले जाऊ शकतात अशी शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा परिसरातील अतिवृष्टी लक्षात घेऊन ओला दुष्काळ जाहीर करावा -आ. किशोरआप्पा पाटील

Next Post

भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे :वरळीत बॅनर झळकले !

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे :वरळीत बॅनर झळकले !

भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे :वरळीत बॅनर झळकले !

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us