Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवा सेनेच्या महिला पदाधिकारी यांना अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे कॉल रेकॉर्डींग व्हायरल !

najarkaid by najarkaid
September 28, 2022
in राज्य
0
युवा सेनेच्या महिला पदाधिकारी यांना अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे कॉल रेकॉर्डींग व्हायरल !
ADVERTISEMENT

Spread the love

युवा सेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ-पाटील यांना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या एका कथित समर्थकाने  अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी मुंबईच्या भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

आमदार संतोष बांगर समर्थकाने अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या.फोनवरील या संवादामध्ये नेमकं फोनवर काय बोलला हे अयोध्या पौळ यांनी सांगितले असून जुलै महिन्यापासून मला संतोष बांगर यांचे समर्थक आणि इतर लोकांकडून धमक्या येत असल्याचा आरोप  अयोध्या यांनी केला आहे.

अयोध्या पौळ या युवा सेना सोशल मीडियाच्या राज्य समनव्यक आहेत. संतोष बांगर यांच्या समर्थकांनी फोन करून धमकावणे अश्लील अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे कॉल रेकॉर्डींग उद्धव ठाकरें पर्यंत पोहोचली असून  उद्धव ठाकरेंनी स्वत: फोन करुन मला धीर देत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास सांगीतल्याचे अयोध्या म्हणाल्या. दरम्यान संजय बांगर यांचे दोन समर्थक आणि तीन अज्ञात व्यक्तीच्या विरोधात धमकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान योजना ; जळगाव जिल्ह्या करिता योजना

Next Post

सोलापूर जिल्ह्यात मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा : मुलांना समजावून सांगा ‘या’ गोष्टी

Related Posts

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

April 10, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा : मुलांना समजावून सांगा ‘या’ गोष्टी

सोलापूर जिल्ह्यात मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा : मुलांना समजावून सांगा ‘या’ गोष्टी

ताज्या बातम्या

क्रिकेटचा महा-थरार! : ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!  सहा संघाचे प्रशिक्षक, खेळाडूंसह संघ मालकांनी जल्लोषमय वातावरणात काढली भव्य रॅली!

April 17, 2026
चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

April 16, 2026
माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us