Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवारंग महोत्सवात जी. एच. रायसोनी महाविद्यालयाची “उत्कृष्ट कामगिरी”  

३ पदकं मिळवून नेत्रदीपक यश ; संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले विध्यार्थ्यांचे कौतुक

najarkaid by najarkaid
November 6, 2024
in Uncategorized
0
युवारंग महोत्सवात जी. एच. रायसोनी महाविद्यालयाची “उत्कृष्ट कामगिरी”  
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, ता.५ :  कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे नुकतेच विद्यापीठस्तरीय युवारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या विद्यापीठस्तरीय युवामहोत्सव स्पर्धेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. या युवारंगात जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संघाने १ सुवर्ण, १ रोप्य तर १ कांस्य पदकांवर आपली मोहोर उमटवली.

यात क्रीतिका राजेश कटपाल या विद्यार्थिनीने वेस्टर्न व्होकल सोलो या कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत सुवर्ण पदक प्राप्त केले. रोनित सतीश नेवे, भूषण जगतराव पाटील, प्रणव विनोद इखे, प्रतिक भाऊराव दांडगे, जान्हवी देविदास चितळे व क्रीतिका कटपाल यांच्या संघाने वेस्टर्न ग्रुप सॉन्ग कलाप्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करीत रोप्यपदक प्राप्त केले तर इंडियन क्लासिकल डान्स या स्पर्धेत अक्षया शशांक दानी हिला कांस्य तर स्वरांगी प्रमोद शार्वगी या विध्यार्थिनीला मराठी भावगीत स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण ३० विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता. त्यात प्रतीक्षा जोशी, भाविका घाटे, कन्हेया चौधरी, रिया तळेले, इम्रान शेख व हितेश मोरे यांनी इतर कला प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण केले. महाविद्यालयातील संघाने माईम, वाद-विवाद व वक्तृत्व स्पर्धेतसुद्धा ताकदीने सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली. 

या संघाचे संघव्यवस्थापक व मार्गदर्शक म्हणून विध्यार्थी विकास अधिकारी प्रा. वसीम पटेल व संगीत समन्वयक प्रा.अक्षय दुसाने यांनी अथक परिश्रम घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विध्यार्थ्यानी मिळवलेल्या या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूट संस्थेचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमीक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आधार जेष्ठ नागरिक संघात दिवाळी निमित्त ” सांज पाडवा” कार्यक्रम संपन्न

Next Post

मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रचाराचं नारळ फुटलं ; मंत्री गिरीष महाजन म्हणाले विजय निश्चित!

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रचाराचं नारळ फुटलं ; मंत्री गिरीष महाजन म्हणाले विजय निश्चित!

मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रचाराचं नारळ फुटलं ; मंत्री गिरीष महाजन म्हणाले विजय निश्चित!

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us