Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ महिन्यापासून राज्यातील निर्बंध शिथिल होणार, पण ..राजेश टोपेंची माहिती

Editorial Team by Editorial Team
February 22, 2022
in राज्य
0
…तर राज्यात निर्बंध अधिक कडक करू; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. बहुतांश राज्यांमध्ये नाईट कर्फ्यूसह सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मार्चपासून राज्यात लागू असलेले निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती दिली. परंतु मास्क लावणे बंधनकारक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनारुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागल्याने निर्बंध कमी करा, अशी सूचना केंद्र सरकारने केल्यानंतर राज्य सरकार निर्बंध शिथिल करण्याच्या विचारात असून, नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे लवकरच शंभर टक्के आसन क्षमतेने सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक मार्चपासून थिएटर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा विश्वास थिएटर व्यावसायिकांना वाटत आहे. सरकारने निर्णय घेतल्यास मार्च २०२० नंतर राज्यात पहिल्यांदाच थिएटर शंभर टक्के क्षमतेने सुरू होतील.

हे देखील वाचा : 

मार्च महिन्यात ‘इतके’ दिवस बंद राहणार बँका, जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

मोठी बातमी! 1 एप्रिलपासून पीएफ खात्यांवरही लागू होणार कर, जाणून घ्या कोणाला बसणार फटका?

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ निर्णय, मिळेल असा फायदा

सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल

RBI कडून ‘या’ तीन बँकांना दंड! यामध्ये तुमची बँक तर नाहीना?

राजेश टोपे  यांनी केंद्र सरकारने पाठवलेल्या पत्राचा संदर्भ दिला. त्यात राज्यांना त्यांच्या भागातील कोविड परिस्थितीत सुधारणा लक्षात घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यास, सुधारणा करण्यास किंवा निर्बंध दूर करण्याससंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. टोपे म्हणाले की राज्यातील कोविड-19 कर्मचारी वर्गही निर्बंध शिथिल करण्याच्या बाजूने आहे. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच घ्यायचा आहे. पुढच्या महिन्यापासून निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता मिळेल अशी मला आशा आहे, असे टोपे म्हणाले.

आरोग्यमंत्री म्हणाले की, ‘पत्रात केंद्र सरकारने स्पष्टपणे म्हटले आहे की सर्व राज्यांनी निर्बंध कमी करावेत आणि लसीकरणासोबतच लोकांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यास प्रोत्साहन द्यावे. मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे सुरू ठेवावे. महामारीच्या काळात आपण अशी निर्बंध त्वरित थांबवू शकत नाही. परंतु निर्बंध कमी करण्याचा अंतिम निर्णय राज्य मंत्रिमंडळ घेईल’, असे टोपे म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गाड्यांच्या वेळापत्रकात होणार बदल, तर काहींच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय

Next Post

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! होळीनिमित्त सरकार देतेय 10,000 रुपयांचे गिफ्ट, जाणून घ्या कसा मिळेल तुम्हाला फायदा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
नियम 72: कोणत्या योजनेत, किती दिवसात पैसे दुप्पट होतील, जाणून घ्या 1 मिनिटात

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर..! होळीनिमित्त सरकार देतेय 10,000 रुपयांचे गिफ्ट, जाणून घ्या कसा मिळेल तुम्हाला फायदा

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us