Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ बँकांचे १ एप्रिल पासून चेकबुक, पासबुक बंद होणार…

najarkaid by najarkaid
March 28, 2021
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

ओबीसी, यूबीआय, विजया बँक आणि देना बँकांची विद्यमान चेकबुक १ एप्रिलपासून बंद होणार असून त्यापूर्वी आपण आपलं खातं विलीन झालेल्या बँकेत अद्यावत करुन घ्या अन्यथा आपणास व्यवहार करण्यास अडचण निर्माण होऊ शकते.

देना बँक, विजया बँक, कॉर्पोरेशन बँक, आंध्र बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक आणि अलाहाबाद बँक यांचे यशस्वी विलीनीकरण करण्यात आले आहे.तरी बँकांच्या ग्राहकांनी किंवा खातेदारांचे या बँकांचे चेकबुक आणि पासबुक १ एप्रिल २०२१ पासून अवैध होणार आहेत.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) मध्ये विलीनीकरण झाले, त्यानंतर सिंडिकेट बँकेचा कॅनरा बँक, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक विलय व युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलय आणि अलाहाबाद बँक विलीनीकरण झाले. इंडियन बँक

आपल्या ग्राहकांना इशारा देत पीएनबी आणि बँक ऑफ बडोदाने आधीच माहिती दिली होती की ओबीसी, युनाइटेड बँक ऑफ इंडिया, विजया बँक आणि देना बँकेची विद्यमान चेकबुक १ एप्रिलपासून बंद करण्यात येणार आहेत.

या बँकांच्या ग्राहकांना हे देखील माहित असावे की त्यांचे खाते क्रमांक, आयएफएससी, एमआयसीआर कोड, शाखेचा पत्ता, चेक बुक, पासबुक बदलतील. तथापि, सिंडिकेट बँक आणि कॅनरा बँकेचे विद्यमान चेकबुक आणि पासबुक 30 जून 2021 पर्यंत वैध असणारं आहे.

तसेच नवीन चेकबुक आणि पासबुक कोणत्याही प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी आपल्या बँक खात्याचा तपशील नव्याने विलीन करण्यात आलेल्या बँकेत अद्यतनित करणे आवश्यक आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात आता निर्बंध १५ एप्रिलपर्यंत राहतील…

Next Post

भडगांव शहरात बंद ला (लाँक डाऊन) पहील्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भडगांव शहरात बंद ला (लाँक डाऊन) पहील्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगांव शहरात बंद ला (लाँक डाऊन) पहील्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us