Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ करणामुळं आगामी चित्रपट ‘पठाण’ ठरतोय वादग्रस्त ; शाहरुख खान, दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ गाणं वादात !

najarkaid by najarkaid
December 18, 2022
in राज्य
0
‘या’ करणामुळं आगामी चित्रपट ‘पठाण’ ठरतोय वादग्रस्त ;  शाहरुख खान, दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ गाणं वादात !
ADVERTISEMENT

Spread the love

आगामी चित्रपट ‘पठाण‘ ठरतोय वादग्रस्त ठरत आहे.शाहरुख खान, दीपिका पादुकोण भूमिका करीत असलेल्या पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्या दरम्यान अभिनेत्री दीपिकाने परिधान केलेले कापड वादाचे कारण ठरले आहे. दरम्यान PATHAN या बॉलिवूड चित्रपटाबाबत भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकीय वक्तव्ये पाहायला मिळत आहेत. भारतीय जनता पक्ष या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहे, तर काँग्रेस भगव्याचा बहाणा करत भाजपवर निशाणा साधत आहे.

पठाण

अभिनेत्री दीपिकाने परिधान केलेले ‘भगवे‘ कापड अश्लीलता पसरवीत असल्याचे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बेशरम रंग या गाण्याला विरोध केला आहे. ते म्हणाले की, भगवा हा त्याग आणि त्यागाचे प्रतीक आहे.

Pathan

शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाला होणारा विरोध सातत्याने वाढत आहे. पठाणच्या रंगाचा वाद गुजरात, मध्य प्रदेशपाठोपाठ छत्तीसगडपर्यंत पोहोचला आहे. भाजपचे प्रवक्ते आणि माजी कॅबिनेट मंत्री राजेश मुनत यांनी चित्रपटातून आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी केली आहे. मुनतशिवाय शिवसेनेनेही चित्रपटाला विरोध जाहीर केला आहे. पठाण हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

Pathan

भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रवक्ते आणि माजी मंत्री राजेश मुनत यांनी चित्रपट अभिनेता शाहरुख खानला टॅग करत ‘पठाण’ चित्रपटातून धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोशाखांची दृश्ये तात्काळ हटवण्यात यावीत, असा इशारा देणारे ट्विट केले आहे. शाहरुख खान संवेदनशील रहा. अन्यथा छत्तीसगडमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली जाईल. हिंदू धर्माच्या भावना दुखावणाऱ्या चित्रपटातील दृश्यांचे समर्थन करू नका, असे आवाहनही मुनत यांनी काँग्रेस नेत्यांना केले. शिवसेना नेते सुनील पुढे म्हणाले की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदू धर्म आणि संस्कृतीला सातत्याने विविध माध्यमातून लक्ष्य केले जात आहे.

Pathan

खरे तर पठाणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोणने भगव्या रंगाचे छोटे कपडे परिधान केले आहेत. हिंदू धर्मात भगवा रंग अतिशय पवित्र मानला जातो, याच आधारावर दीपिकाच्या भगव्या बिकिनी परिधान केलेल्या अश्लील डान्सला विरोध वाढत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खा. उन्मेशद पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात 90 कोटीच्या खर्चातून 29 नवीन (विज उपकेंद्र) सबस्टेशन

Next Post

पहिल्यांदाच हायटेक कामकाज व नव्या सुविधांसह हिवाळी अधिवेशन उद्या पासून सुरु

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
पहिल्यांदाच हायटेक कामकाज व नव्या सुविधांसह हिवाळी अधिवेशन उद्या पासून सुरु

पहिल्यांदाच हायटेक कामकाज व नव्या सुविधांसह हिवाळी अधिवेशन उद्या पासून सुरु

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us