Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा. उन्मेशद पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात 90 कोटीच्या खर्चातून 29 नवीन (विज उपकेंद्र) सबस्टेशन

najarkaid by najarkaid
December 18, 2022
in जळगाव
0
खा. उन्मेशद पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात 90 कोटीच्या खर्चातून 29 नवीन (विज उपकेंद्र) सबस्टेशन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी) –  जळगाव लोकसभा मतदार संघात त्याचप्रमाणे विशेषत: जळगाव एमआयडीसी हद्दीतील विज ग्राहकांना अखंडित, दर्जेदार, विश्वसनीय व परवडणारी व योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी वितरण कंपनीच्या कार्यरत कार्यक्षमता आर्थिक स्थिरता यामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाने सुधारित वितरण क्षेत्र योजना सुधारणा अधिष्ठित आणि निष्पत्ती आधारित योजनाअंतर्गत जळगाव जिल्ह्यात केंद्र सरकारने नवीन 29 सबस्टेशनला मंजूर दिली असून खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून 90 कोटी रुपयांच्या  प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे.

     ग्रामीण व शहरी भागातील विज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार

        केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजना अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ते 30/11 के व्ही सबस्टेशनला मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने खासदार उन्मेशदादा पाटील यांचा पाठपुरावा सुरू होता आर.डी.एस.एस. योजनेच्या अंतर्गत जळगाव शहर एमआयडीसीतील चार सबस्टेशन, ग्रामीण भागात 29 सबस्टेशन मंजूर करण्यात आले आहे.

         जळगाव एमआयडीसीसाठी चार नवीन उपकेंद्र

            शहरी व ग्रामीण भागातील नविन (उपकेंद्र)सब स्टेशनसाठी ज्याप्रमाणे जागा उपलब्ध होतील. तशाप्रकारे सब स्टेशन कार्यान्वित करून ग्राहकांना विविध सेवा देण्यात येईल. केंद्र सरकारच्या योजनेतून नविन उपकेंद्र झाल्याने या सबस्टेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्युत वीज वितरण व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सातत्याने नवीन स्टेशनची मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याकडे सुरू होती. त्याचप्रमाणे जळगाव शहर हद्दीतील औद्योगिक वसाहतीमध्ये देखील नवीन सबस्टेशन नसल्याने व वाढते औद्योगीकरण लक्षात घेता विजेची मोठी समस्या निर्माण होत असल्याने उद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. मात्र केंद्र सरकारच्या नवीन आरडीएसएस योजनेच्या माध्यमातून ही नवीन उपकेंद्र मंजूर करण्यात आल्याने वीज ग्राहकांना अखंडित सेवा मिळण्यास मदत होणार असुन प्रत्येकी तीन कोटी रुपयांच्या तरतुदीतून सबस्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे.

    एम आय डी सी मधील नविन उपकेंद्रासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध होण्यासाठी मंत्र्यांना साकडे

नवीन मंजूर झालेल्या नवीन वीज उपकेंद्रांसाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध व्हावी यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्याचे राज्याचे उद्योगमंत्री यांच्याकडे पत्र व्यवहार केला आहे. जळगाव एमआयडीसीतील २२०० उद्योजकांना अखंडित योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी या नवीन 31/11 केव्ही उपकेंद्र उभारणी करता जळगाव एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करावी. अशी मागणी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचेकडे केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ; १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून सामूहिक बलात्कार

Next Post

‘या’ करणामुळं आगामी चित्रपट ‘पठाण’ ठरतोय वादग्रस्त ; शाहरुख खान, दीपिकाच्या ‘बेशरम रंग’ गाणं वादात !

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

'या' करणामुळं आगामी चित्रपट 'पठाण' ठरतोय वादग्रस्त ; शाहरुख खान, दीपिकाच्या 'बेशरम रंग' गाणं वादात !

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us