Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विवेकानंद शाळेत ७२० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन

najarkaid by najarkaid
February 21, 2020
in जळगाव
0
विवेकानंद शाळेत ७२० विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी, मार्गदर्शन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – आयएमएची मिशन पिंक हेल्थ शाखा व विजयेंद्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाघनगरातील विवेकानंद शाळेत माेफत अाराेग्य तपासणी शिबिर झाले. यात ७२० मुला-मुलींची तपासणी करण्यात आली.

शिबिरात डाॅ. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी केली. त्यानंतर फिजीशीयन डाॅ. पराग चौधरी, डाॅ. नेहा भंगाळे, स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. जयंती पराग चौधरी, डाॅ. मनजीत संघवी, डाॅ. प्रियंका चौधरी, डाॅ. नितीन धांडे, डाॅ. गौरव महाजन, डाॅ. सारिका पाटील, डाॅ. मृणालिनी पाटील, डाॅ. आरती पाटील, डाॅ. अमित भंगाळे, डाॅ. नीरज चौधरी यांनी तपासणी केली. डाॅ. सागर चौधरी, डाॅ. वेणुका चौधरी आणि डाॅ. मेघना नारखेडे यांनी दातांची तपासणी करून विद्यार्थ्यांना दररोज दोन वेळा नियमीतपणे दात साफ करण्याचा सल्ला दिला. डाॅ. चौधरी यांच्यातर्फे गरजू मुलांना टुथ पेस्ट देण्यात आले. ॲनिमीया असणाऱ्या मुलांना विजयेंद्र फाउंडेशनतर्फे रक्तवाढीची औषधे, जंत निर्मूलनाच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, साबण वाटप करण्यात अाल्या. डाॅ. जयंती चौधरी यांनी आहारात रोज एक वाटी कोणत्याही कडधान्याची उसळ, रोज एक फळ, सॅलाड, २ खजूर यांचा समावेश असावा तसेच मुलांनी जेवणाआधी आणि बाथरूमला गेल्यावर हात धुवावे असे सांगितले. अतुल पाटील आणि हेमंत वाणी यांनी औषधे वितरीत करण्यास सहकार्य केले. शिक्षिकांनी मुले रोज १५ मिनिटे धावतील, पुस्तके वाचतील असे आश्वासन दिले. शिबिरास आयएमएचे डाॅ. धर्मेद्र पाटील यांचे सहकार्य लाभले. शिबिरात मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, मुकुंद शिरसाठ, गणेश लोखंडे, विजयेंद्र हाॅस्पिटलचे किरण चौधरी, सुरेश पाटील यांचे सहकार्य लाभले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या: रामदास आठवले

Next Post

मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us