Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदी सरकार विरुद्ध अडवाणींच्या नावे खोटे ट्विट ; भाजपा तक्रार दाखल करणार

najarkaid by najarkaid
April 29, 2021
in राजकारण
0
मोदी सरकार विरुद्ध अडवाणींच्या नावे खोटे ट्विट ; भाजपा तक्रार दाखल करणार
ADVERTISEMENT

Spread the love

माजी उपपंतप्रधान व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने मोदी सरकार विरुद्ध बनावट ट्विट केल्याने चांगलाच गोंधळ उडाला असून याबाबत आता भाजपा या प्रकरणी तक्रार देखील करणार आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र भाजपाच्या वतीने प्रसिद्ध पत्रकान्वय कळविले आहे की,माजी उपपंतप्रधान व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बनावट ट्विट करणाऱ्या संबंधितांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली आहे. यानिमित्ताने भाजपा विरोधकांच्या वैफल्याचे दर्शन झाले आहे,असेही श्री. उपाध्ये यांनी म्हटले आहे.

श्री. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बुधवारी एक ट्विट प्रसिद्ध झाले होते. मात्र ज्या ‘@LK_Adwani’ हॅन्डल वरून हे ट्विट करण्यात आले आहे, ते हॅन्डल मा. अडवाणी यांचे नाही, असे प्रसारमाध्यमांना आढळून आले. त्याच बरोबर मा. अडवाणी यांचे ट्विटरवर अकाऊंटच नसल्याचा खुलासा लालकृष्ण अडवाणी यांचे स्वीय सहाय्यक दीपक चोप्रा यांनी केला आहे.

असे खोटे ट्विट करून सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांचे भांडे फुटले आहे. या ट्विट मागे असणाऱ्या मंडळींचा शोध घ्या व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी श्री. उपाध्ये यांनी केली आहे.

लाळकृष्ण अडवाणी यांच्या नावानं बनावट ट्विट अकाउंट वरून करण्यात आलेले ट्विट

हेच ते लाळकृष्ण अडवाणी यांच्या नावानं तयार करण्यात आलेलं बनावट ट्विटर अकाउंट
हेच ते लाळकृष्ण अडवाणी यांच्या नावानं तयार करण्यात आलेलं बनावट ट्विटर अकाउंट

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यावल महसुलच्या अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध कार्यवाहीत दोन डंपर दोन ट्रॅक्टर जप्त ; वाळु माफीयाचे धाबे दणाणले

Next Post

भाजपाच्या वसंतस्मृतीत आता ‘कोविड हेल्प वार रूम’ सुरु

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
भाजपाच्या वसंतस्मृतीत आता ‘कोविड हेल्प वार रूम’ सुरु

भाजपाच्या वसंतस्मृतीत आता 'कोविड हेल्प वार रूम' सुरु

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us