Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाच्या वसंतस्मृतीत आता ‘कोविड हेल्प वार रूम’ सुरु

प्रत्येकाला मदत करण्याची जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांची सूचना

najarkaid by najarkaid
April 29, 2021
in जळगाव
0
भाजपाच्या वसंतस्मृतीत आता ‘कोविड हेल्प वार रूम’ सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी कार्यालय असलेले ‘वसंतस्मृती’ येथे कोविड ‘हेल्प वार रूम’ ची स्थापना करण्यात आली असून याठिकाणी शहरातून,जिल्ह्यातून किंवा कुठूनही आपल्याला कॉल आला तर सर्वाना मदत करायची आहे. अशा सूचना जिल्हाध्यक्ष(ग्रामीण) आ.सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांनी आज दि. 29 एप्रिल रोजी दिल्या आहेत.

भारतीय जनता पार्टी वसंतस्मृती बळीराम पेठ जळगाव येथे महानगर व जिल्हा तर्फे कोविड हेल्प वॉर रूम ची स्थापना करण्यात आली व त्यांना तिथे हेल्पलाईन नंबर देण्यात आले . 8446465527,8446465528 असे दोन नंबर त्यांना देण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष तथा आ.सुरेश दामू भोळे (राजुमामा), महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, धिरज वर्मा जिल्हा सहप्रसिद्धि प्रमुख, युवा मोर्चा महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, जिल्हा महानगर उपाध्यक्ष बापू ठाकरे, महानगर चिटणीस राजू मराठे,भगतसिंग निकम, नगरसेवक महेश चौधरी,
मंडल क्र.१ अध्यक्ष रमेश जोगी, मंडल क्र.२ अध्यक्ष परेश जगताप, ओबीसी मोर्चाचे जयेश भावसारजिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी, महानगर कार्यालय मंत्री प्रकाश पंडित इत्यादी उपस्थित होते.

Spread the love
Tags: #bjp#rajumamabhole. #Jalgaoncity
ADVERTISEMENT
Previous Post

मोदी सरकार विरुद्ध अडवाणींच्या नावे खोटे ट्विट ; भाजपा तक्रार दाखल करणार

Next Post

जलील पटेल व मिनाक्षी जवरे यांची निवड

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जलील पटेल व मिनाक्षी जवरे यांची निवड

जलील पटेल व मिनाक्षी जवरे यांची निवड

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us