Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी बातमी! बीबीसीच्या दिल्ली-मुंबई कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी, सर्व कर्मचाऱ्यांना फोन जप्त

Editorial Team by Editorial Team
February 14, 2023
in राज्य, राष्ट्रीय
0
मोठी बातमी! बीबीसीच्या दिल्ली-मुंबई कार्यालयांवर आयकर विभागाची छापेमारी, सर्व कर्मचाऱ्यांना फोन जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) च्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर आज मंगळवारी (१४ फेब्रुवारी) आयकर विभागाचे छापे टाकण्यात येत आहेत. आयकरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयकर विभागानं सर्वेक्षण सुरु केल्याची माहिती आहे. आयटी विभागाचे अधिकारी बीबीसी कार्यालयातील कागदपत्रे आणि संगणक डेटा तपासत आहेत. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ही छापा सुरू आहे.

कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना फोन न वापरण्यास सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच खोलीत ठेवण्यात आले आहे. मुंबईतील बीबीसी कार्यालयात कोणाशीही संपर्क होऊ शकत नाही. आयकर अधिकारी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा बॅकअप घेतील आणि ते लोकांना परत देतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

BBC IT Red वर राजकारण

बीबीसी कार्यालयावरील छापेमारीवरूनही राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसने ट्विट करून या छाप्याचे वर्णन अघोषित आणीबाणी म्हणून केले आहे. काँग्रेसने ट्विटमध्ये लिहिले, “पहिली बीबीसी डॉक्युमेंटरी आली, त्यावर बंदी घालण्यात आली… आता बीबीसीवर आयटीचे छापे. अघोषित आणीबाणी.”

बीबीसीच्या माहितीपटावरून गदारोळ

बीबीसी हे लंडन स्थित मीडिया आउटलेट आहे जे अनेक वर्षांपासून भारतात पत्रकारिता करत आहे. अलीकडे बीबीसी त्याच्या एका वादग्रस्त माहितीपटामुळे खूप चर्चेत होता. अलीकडेच बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगली (2002) वर एक डॉक्युमेंट्री प्रसिद्ध केली होती, ज्यावर भारत सरकारने तीव्र आक्षेप नोंदवला होता.

बीबीसीच्या माहितीपटावरून संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. केंद्र सरकारने या माहितीपटाला प्रोपगंडा म्हटले होते. केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा माहितीपट एकतर्फी दृष्टीकोन दाखवतो, त्यामुळे स्क्रीनिंगवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, सरकारच्या बंदीनंतरही अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये त्याचे स्क्रीनिंग करण्यात आले. यावरून दिल्लीतील जेएनयूमध्ये मोठा गदारोळ झाला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जगासमोर नवं संकट ! कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरसची एन्ट्री, जागतिक आरोग्य संघटनेने बोलावली बैठक

Next Post

जळगाव हुडहुडी वाढली; तापमान ६ अंशापर्यंत घसरले

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम

जळगाव हुडहुडी वाढली; तापमान ६ अंशापर्यंत घसरले

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us