Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोठी अपडेट ; एकनाथ खडसे यांच्याकडे भाजपात लवकरच मोठी जबाबदारी, खडसे दिल्लीत!

najarkaid by najarkaid
June 20, 2024
in Uncategorized
0
ब्रेकिंग ; भजपात प्रवेश करणार ; आ.एकनाथराव खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून खडसेंच्या प्रवेशाची चर्चा आता थांबणार असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश लवकरच केला जाणार असल्याची मोठी बातमी आहे, खडसे हे दिल्लीत असल्याची माहिती मिळत असून भाजपा हायकमांड सोबत त्यांची चर्चा झाल्याचं समजतं. दरम्यान भाजपमध्ये घरवापसी होताच एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली असून या बैठकीत लोकसभेतील अपयशावर विचार मंथन करण्यात आले.

त्याचबरोबर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीचा रोड मॅप ठरवण्यात आला. आता यातच एक मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश केला जाणार आहे. भाजपमध्ये घरवापसी होताच एकनाथ खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

लोकसभेच्या पराभवानंतर भाजप विधानसभेच्या तयारीला लागलीय. त्यापार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या हालचाली होत आहेत. लोकसभा निवडणुका होण्याआधीच एकनाथ खडसेंनी घरवापसी करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्यांच्या भाजप प्रवेशाचा मर्हूत लागलेला नाहीये.

आता हाती आलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्यावर भाजपमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. लोकसभा निवडणुकीच्या आधीच खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण रक्षा खडसे हे निवडून येतील तेव्हाच त्यांचा प्रवेश केला जाईल, असंही म्हटलं जात होतं.

आता रक्षा खडसे यांचा विजय झाल्याने आता एकनाथ खडसेंना प्रवेश दिला जाणार आहे. पक्षात प्रवेश झाल्यानंतर खडसेंच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. कारण एकनाथ खडसे

आधी भाजपमध्ये होते, त्यांना पक्ष वाढीसाठी मोठं काम केलं आहे. त्यांना भाजप आणि संघाची रणनीती माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या हाती मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी दिलीय. या वृत्तावर बोलतांना बावनकुळेंनी सुचक विधान केलंय. अद्याप खडसेंचा भाजपात प्रवेश झाला नाहीये. ज्यावेळी ते भाजपमध्ये येतील त्यावेळी पाहू असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणालेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावधान! पाणीपुरी खातायं…पाणी पुरी खाल्ल्याने ८० जणांना विषबाधा, जळगाव जिल्ह्यातील घटना

Next Post

जामनेर पोलीस स्टेशनवर हल्ला ; पोलीस कर्मचारी जखमी,जिल्ह्यात खळबळ

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
जामनेर पोलीस स्टेशनवर हल्ला ; पोलीस कर्मचारी जखमी,जिल्ह्यात खळबळ

जामनेर पोलीस स्टेशनवर हल्ला ; पोलीस कर्मचारी जखमी,जिल्ह्यात खळबळ

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us