Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,खाऊचे वाटप

najarkaid by najarkaid
October 21, 2020
in सामाजिक
0
मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,खाऊचे वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

कर्जत(पोशिर गिरेवाडी) – कोरोना महामारीच्या काळात जरी शाळा बंद असल्या तरी शाळेतील विदयार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने सर्वच शाळेत शिक्षण सुरू आहे.महाराष्ट्र शासनाने शाळा बंद,शिक्षण सुरू हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमा अंतर्गत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडी येथे विदयार्थ्यांचे ऑफलाईन पद्धतीने उत्तम शिक्षण सुरू आहे. मात्र विदयार्थ्यांना अधिक सराव करता यावा यासाठी स्वाध्याय पुस्तिकांची गरज असल्याचे लक्षात येताच शाळेचे उपशिक्षक श्री.वसंत ढोले सर,आणि त्यांच्या पत्नी सौ.निलम ढोले यांनी दरवर्षी प्रमाणे आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याना स्वाध्याय पुस्तिका आणि शैक्षणिक साहित्य देण्याचा निर्णय घेऊन रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरेवाडी येथील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या एकूण एकोणतीस विदयार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका,शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप केले.
ढोले दापंत्य दरवर्षी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटत आहे.
या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.मेंगाळ,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.भारती तुपे मॅडम,उपशिक्षक श्री.वसंत ढोले सर,त्यांच्या पत्नी सौ.निलम ढोले मॅडम शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री. नागो पारधी,श्री.राम चौधरी,श्री.अरूण पारधी,सौ.करुणा मेंगाळ,सौ.जागृती मेंगाळ, सौ.मंजुळा शेंडे,सौ.दिपीका पारधी,सौ.दर्शना मेंगाळ,सौ.पुष्पा आवाटे,श्री.मनोज मेंगाळ आदि उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय कापुस खरेदी केंद्र त्वरित सुरू करा संभाजी ब्रिगेडची मागणी

Next Post

शिंदे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यशाची परंपरा कायम

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post

शिंदे विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यशाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

चोपड्यात गो माता संरक्षणासाठी भव्य मोर्चा: हजारो कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग

April 16, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

महाराष्ट्र हादरला! सेक्स स्कँडल : मित्राच्या रूमवर दोन मुलींचे शोषण, व्हिडिओ प्रकरणात धक्कादायक खुलासा

माध्यमिक विद्यालय, दोनगाव येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 14, 2026
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us