Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शासकीय कापुस खरेदी केंद्र त्वरित सुरू करा संभाजी ब्रिगेडची मागणी

पाचोरा उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन 

najarkaid by najarkaid
October 21, 2020
in जळगाव
0
शासकीय कापुस खरेदी केंद्र त्वरित सुरू करा संभाजी ब्रिगेडची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,  संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष रवींद्र (जीभाऊ) पाटील यांनी पाचोरा येथे त्वरित कापुस खरेदी केंद्र सुरु करावे असे निवेदन आज उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना निवेदन दिले.कापुस खरेदी केंद्र शासन लवकर सुरू न केल्यामुळे शेतकर्याकडे जो कापुस आलेला आहे.तो कमी भावाने नाईजास्तव व्यापारी ना बेभाव विकावा लागत असुन शेतकर्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असुन तरी शासनाने वेळेवर कापुस खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष व पदाअधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.शेतकर्याची आर्थिक पिळवणुक थांबावी आणि शासनाने लवकरात लवकर कापुस केंद्र सुरु करून शेतकर्याचे नुकसानापासुन वाचवावे.

शासनाने कापुस खरेदी केंद्र सुरु न केल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन व्यापारी त्यांचा गैरफायदा घेत आहेत! कापुस केंद्र तातडीने सुरु करावे अन्यथा संभाजी ब्रिगेडला शेतकर्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल.
निवेदन देताना अध्यक्ष संभाजी ब्रिगेड पाचोरा, शहर अध्यक्ष सुरेश शिंदे उपशहराध्यक्ष सचिन पाटील उपतालुकाध्यक्ष संजय राठोड ‘सदस्य गोपाल पाटील, अमरसिंग पाटील, निकील पाटील, तसेच तालुका कार्याध्यक्ष सर्जेराव पाटील, विजय जाधव आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आस्था फाउंडेशन ; महिला भगीनींचा केला भेट वस्तू देऊन केला सन्मान

Next Post

मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,खाऊचे वाटप

Related Posts

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026
Next Post
मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,खाऊचे वाटप

मुलीच्या वाढदिवसानिमित्त ढोले दापत्यांकडून विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,खाऊचे वाटप

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us