Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर तालुक्यात एसटी बसचा मोठा अपघात, टायर फुटल्याने बस थेट शेतात

Editorial Team by Editorial Team
July 28, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
मुक्ताईनगर तालुक्यात एसटी बसचा मोठा अपघात, टायर फुटल्याने बस थेट शेतात
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर | धावत्या बसचे टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-काकोडा गावाजवळ घडली असून यात नऊ प्रवाशी जखमी झाले आहे.

मुक्ताईनगर आगाराची एमएच २० बीएल-१७७० या क्रमांकाची बस आज जळगाव येथून निघून काटेलधामकडे येत होती. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-काकोडा गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. आज सकाळी हा अपघात घडला.

हे पण वाचा..

Jalgaon | या समाजातील गरजूंना मिळेल एक लाखापर्यंत कर्ज; कसा आणि कुठे अर्ज कराल

500 रुपयाच्या ‘स्टार’ चिन्हांकित नोटेबाबत RBI ने घेतला मोठा निर्णय ; तुमच्याकडेही आहे का ही नोट?

तीन महिन्यापुर्वीच विवाह;घरी एकट्या असता तरुणाने केलं असं काही.. जळगावातील घटना

या अपघातामध्ये नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यात प्रतीक्षा सुनील झांबरे ( २२, रा. आळंद ); समाधान उखर्डु तायडे ( ६९, रा. मानेगाव ); कमल गोविंदा पवार ( ५९, रा. वढोदा ); जानकोर त्र्यंबक महाले ( ७५, रा. वढोदा); नलीनी भास्कर न्हावी ( ७०, रा. वढोदा); अनुराधा पाटील ( ३५, मेळसांगवे); कस्तुराबाई भोलणकर ( ७०, रा. शिरसोली); सपना विनोद पाटील ( २७, रा. जामनेर); सार्थक विनोद पाटील (२, रा. जामनेर) यांचा समावेश आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील अपघातामधील रूग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Jalgaon | या समाजातील गरजूंना मिळेल एक लाखापर्यंत कर्ज; कसा आणि कुठे अर्ज कराल.

Next Post

जमिनीवाद विकोपाला ; पिता पुत्रावर गावठी कट्ट्याने गोळीबार, खान्देशातील घटना

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us