Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई पोलीस कॉन्स्टेबल शुभम आगोणे खून खटला जाणार फास्ट ट्रॅक कोर्टात

mugdha by mugdha
January 25, 2024
in क्राईम डायरी
0
Jalgaon Crime News : धारदार शस्त्राने वार करत पोलिसाचा खून; काय आहे कारण ?
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे चाळीसगाव येथील रहिवासी शुभम याची किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्घुणपणे खून करण्यात आला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी व शुभम आगोणे खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, यासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ राज्याचे पोलीस महासंचालक व जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक यांना फोन करून याबाबत आरोपींविरोधात सक्त कारवाईच्या सूचना दिल्या तसेच सदर प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. पोलिसांवर असा हल्ला सहन केला जाणार नाही असा संदेश पोहोचविणे गरजेचे असल्याने आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शुभम आगोणे खून खटला हा फास्ट ट्रॅक वर नेण्यासाठी स्वतः लक्ष घालावे तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा आरोपींना लावण्याबाबत देखील त्यांनी पोलीस महासंचालकांना व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या शुभम आगोणे खून प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळणार आहे.

Spread the love
Tags: Shubham Agoneशुभम आगोणे
ADVERTISEMENT
Previous Post

मॅनेजर पडला कर्मचारी तरुणीच्या प्रेमात, भेटण्यासाठी बोलावलं अन्… घटनेनं सर्वच हादरले

Next Post

कोण आहेत रोहिणी आचार्य, ज्यांच्या ट्विटने नितीश कुमार संतापले ?

Related Posts

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

April 13, 2026
Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
Next Post
कोण आहेत रोहिणी आचार्य, ज्यांच्या ट्विटने नितीश कुमार संतापले ?

कोण आहेत रोहिणी आचार्य, ज्यांच्या ट्विटने नितीश कुमार संतापले ?

ताज्या बातम्या

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us