Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईकरांसाठी खुशखबर..एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात

Editorial Team by Editorial Team
April 29, 2022
in राज्य
0
मुंबईकरांसाठी खुशखबर..एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : उन्हाळा वाढत असला तरी एसी लोकलमधील प्रवाशांच्या संख्येत अपेक्षित वाढ झालेली नाही. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने एसी लोकलच्या तिकिटांच्या दरात मोठी कपात जाहीर केली आहे. यामुळे अधिकाधिक प्रवाशांना एसी लोकलच्या ‘कूल’ प्रवासाचा अनुभव घेणे शक्य होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकिटांच्या दरात मोठी कपात केल्याचे जाहीर केले.

एसी लोकलच्या तिकिटांच्या दरांमध्ये पन्नास टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यामुळे एसी लोकलमधील २५ किमी प्रवासाकरिता आधी १३५ रुपये मोजावे लागत होते आता ६५ रुपये मोजावे लागतील. तसेच एसी लोकलमधील ५० किमी प्रवासाकरिता आधी २०५ रुपये मोजावे लागत होते आता १०० रुपये मोजावे लागतील.

तिकिटांच्या दरांमध्ये पन्नास टक्क्यांची कपात झाल्यामुळे एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला. उन्हाळ्याच्या दिवसांत वाजवी दरात वेगाने प्रवास करण्यासाठी एसी लोकल हा एक सुरक्षित आणि सुखकर पर्याय आहे. यामुळे एसी लोकलला मिळणाऱ्या प्रतिसादात वाढ होईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

एसी लोकलच्या तिकिटांच्या दरातील कपात कोणत्या दिवसापासून लागू होणार याची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. ही घोषणा होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या दरानेच एसी वोकलमधून प्रवास करता येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तमन्नाचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते घायाळ !

Next Post

भारतीय नौदलात शेकडो पदांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवाराला संधी

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
भारतीय नौदलात विविध पदांच्या १८१ जागांसाठी भरती, असा करा अर्ज

भारतीय नौदलात शेकडो पदांसाठी भरती, 10वी उत्तीर्ण उमेदवाराला संधी

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us