Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मास्क बंदी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे महत्वाचे विधान

Editorial Team by Editorial Team
February 11, 2022
in राज्य, राजकारण
0
तुटेपर्यंत ताणू नका अन्यथा..संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांचा  निर्वाणीचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने मास्क वापरण्याच्या सूचना एआज्य सरकारच्यावतीने करण्यात आल्या आहेत. मास्कब्दीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. आता कोरोनाचे प्रमाण कमी झाले असल्याने मास्क वापरण्याबाबत नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्कबंदीबाबत मोठे विधान केले आहे. “जोपर्यंत कोरोना जाणार नाही तोपर्यंत मास्क बंदी उठणार नाही, असे विधान पवार यांनी केले आहे.

आज पर्यावरणमंत्रीआदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद सोडला. यावेळी ते म्हणाले की, अजूनही नागरिकांकडून मास्कचा वापर केला जात नाही. अजूनही कोरोना गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर नियमित करावा. मास्क काढायचा असेल तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू. तोपर्यंत मास्क घालणं आवश्यक आहे.

मुंबई चांगली दिसावी म्हणून उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळ, आदित्य ठाकरे यांना वाटते. मुंबईत आज अनेक विकासकामे होत आहेत. महामंडळाच्या नियुक्तीमध्ये कोणतीही अडचण नाही. आज अनेक पक्ष नावे देत आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. देशात आणि मुंबईत अन्य महत्त्वाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत, असेही यावेळी पवार यांनी म्हंटले.

हे देखील वाचा :

पंजाब नॅशनल बँकेत 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज

‘या’ घरगुती उपायांनी शरीराची सूज दूर होईल, हिवाळ्यात मिळेल गर्मी

खाद्यतेल यापुढे महागणार नाही, सरकारने उचलले मोठे पाऊल

जिओचा सर्वात जबरदस्त प्लॅन! कमी किमतीत मिळतील जास्त डेटा आणि अनेक फायदे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजितदादांच्या गाडीचे स्टेअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती

Next Post

सेक्स खाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा; समंथाच्या विधानावर तहलका

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
सेक्स खाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा; समंथाच्या विधानावर तहलका

सेक्स खाण्यापेक्षा जास्त महत्त्वाचा; समंथाच्या विधानावर तहलका

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us