Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांच्या गाडीचे स्टेअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती

Editorial Team by Editorial Team
February 11, 2022
in राज्य
0
अजितदादांच्या गाडीचे स्टेअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई | शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार  स्थापन केलं आहे. सरकार स्थापनेला दोन वर्षांहून अधिक काळ पूर्ण झाला आहे. यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील जवळीक दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिवसेनेचे युवराज आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत भल्या पहाटे मुंबईची सफर करत विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे गाडीचे सारथ्य आदित्य ठाकरे यांच्या कडे होते.

यापूर्वी बारामतीमध्ये अजित पवार यांनी गाडीचं सारथ्य केलं होतं तर, उद्धव ठाकरे त्यावेळी बाजूला बसले होते. आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात येत आहे. महालक्ष्मी, रेसकोर्स वरळी , धोबी तलावंची पाहणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या या एकत्रित दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रपणे लढणार का या चर्चेला उधाण आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

10वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीच्या मोठ्या संधी..या विभागात सुरूय बंपर भरती

Next Post

मास्क बंदी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे महत्वाचे विधान

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
तुटेपर्यंत ताणू नका अन्यथा..संपकरी एसटीच्या कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्र्यांचा  निर्वाणीचा इशारा

मास्क बंदी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे महत्वाचे विधान

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us