Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! – गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथिल बाप्पाला साकडे

महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती

najarkaid by najarkaid
October 27, 2024
in Uncategorized
0
माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! – गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथिल बाप्पाला साकडे
ADVERTISEMENT

Spread the love

पद्मालय/ जळगाव दि. 27 – शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज पद्मालय मंदिरात श्री गणेशाच्या चरणी विजयाचं साकडं घातलं. पद्मालय मंदिराच्या पवित्र परिसरात, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य मांदियाळी जमा झाली होती. माझ्या विजयासह राज्यात महायुतीचे सरकार येवू दे असे साकडे गणरायाला घातले असून जनतेच्या आशीर्वादाने आणि बापाच्या कृपेने प्रचंड मताधिक्याने माझा विजय होणार असल्याचा विश्वास महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.*

श्री गणरायाच्या अडीच पीठापैकी एक असलेल्या बाप्पाचे गुलाबराव पाटील यांनी दर्शन घेत आरती करून आज प्रचाराचा श्रीगणेशा केला..मंत्री गुलाबराव पाटील हे सहाव्यांदा निवडणूक लढवत असून महायुतीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र मध्ये विकासाची गंगा वाहली असून मतदार संघात केलेला विकासाच्या मुद्द्यावरच आपण ही निवडणूक लढत आहोत. महायुतीला राज्यात पावणे दोनशेच्या वर जागा मिळतील, असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, सेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, मागास वर्गीय सेनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव नन्नवरे, महिला जिल्हाप्रमुख सरिताताई माळी – कोल्हे, अनिल अडकमोल , पवन सोनवणे, महायुतीचे तालुका पदाधिकारी यांच्यासह अनेक जेष्ठ मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांनी उत्साहात गुलाबराव पाटील यांचे जोरदार स्वागत केले, यावेळी गणपती बाप्पा मोरया, गुलाबराव पाटील आगे बढो, बाळासाहेबांचा विजय असो, महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी पद्मालय परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मांदियाळी
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, उपजिल्हाप्रमुख अनिल भोळे, पी. एम. पाटील, रवी कापडणे, तालुकाप्रमुख डी.ओ. पाटील, शिवराज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर , भाजपाचे तालुका अध्यक्ष हर्षल चौधरी, हर्षल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद मानकरी, भाजपचे महिला तालुकाध्यक्ष रेखाताई पाटील, सेनेच्या तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील, भारतीताई चौधरी , जळगावचे मा. नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, अजय पाटील, दिलीप पोकळे, कैलास चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष राजू सोनवणे, राजेंद्र पाटील, हर्षल पाटील, यांच्यासह जळगाव व धरणगाव तालुक्यातील पदाधिकारी व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा पद्मालय येथे आज पासून प्रचार दौऱ्यास शुभारंभ !

Next Post

चिंचोली व धानवड येथील शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Related Posts

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Next Post
चिंचोली व धानवड येथील शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

चिंचोली व धानवड येथील शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us