Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा पद्मालय येथे आज पासून प्रचार दौऱ्यास शुभारंभ !

najarkaid by najarkaid
October 27, 2024
in Uncategorized
0
सुमारे २० हजार जनसागराच्या साक्षीने शिवसेना नेते ना. गुलाबराव पाटलांचा अर्ज दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव / धरणगाव दि. 26 – शिवसेना , भाजपा अजितदादा गट राष्ट्रवादी व रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव पाटील यांचा प्रचारचा शुभारंभ आज 27 ऑक्टोबर 2024 सकाळी 7.30 वाजता पवित्र आणि ऐतिहासिक अश्या श्री क्षेत्र पद्मालय येथे होत आहे. जिथे श्रद्धा आणि विकासाचे संकल्प सिद्ध होणार आहेत. यावेळी महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील व पदाधिकारी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून प्रचाराचा नारळ वाढवून म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गटात प्रचार करणार असून. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, ना.गिरीश महाजन, ना. अनिल पाटील, खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. प्रमुख ज्ञानेश्वर जळकेकर महाराज , अजित पवार गट राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, शिवसेना जिल्हध्यक्ष निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, भाजप महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीताताई गवळी, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाप्रमुख कल्पनाताई पाटील उपस्थित राहणार असून यावेळी मतदारसंघातील तिन्ही पक्षांचे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी 7.30 वाजता पद्मालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शेखर अत्तरदे , रॉ.कॉ. चे रमेशबापू पाटील व सेनेचे संजय पाटील सर, भाजपाचे सरचिटणीस डी. जी. पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, रवी कापडणे, अनिल भोळे ,भाजप तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, जिजाबराव पाटील, शिवसेना तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी.ओ.पाटील , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भूषण पाटील, श्याम पाटील, धरणगाव व नशिराबाद शहर प्रमुख विलास महाजन, विकास धनगर तसेच भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – रिपाई महायुतीतर्फे करण्यात आले आहे.

प्रचार दौरा : म्हसावद – बोरणार जिल्हा परिषद गट
श्री क्षेत्र पद्मालय येथे सकाळी 7:30 वा. नारळ वाढविण्याचा शुभारंभ झाल्यानंतर म्हसावद स. 9:00 वा – बोरणार, स .11:00 वा – लमांजन, दुपारी 12:30 व – कुऱ्हाळदे, दुपारी 1:00 वा प्रचार सुरू राहील त्यानंतर वावडदा येथे दुपारी 1:30 ते 2:00 वाजेपर्यंत विश्रांती राहणार असून बिलवाडी येथे दुपारी 3:30 वा, डोमगाव – सायंकाळी 4:30 वा, बिलखेडा- सायंकाळी 5:30 वा. त्यानंतर वावडदा येथे सायंकाळी 6:00 वा. प्रचाराला सुरुवात होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार सुरेश भोळे (राजुमामा) एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार : ना. गिरीश महाजन

Next Post

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! – गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथिल बाप्पाला साकडे

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! – गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथिल बाप्पाला साकडे

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! - गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथिल बाप्पाला साकडे

ताज्या बातम्या

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us