Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मागास वर्गीय सेनेच्या तालुका प्रमुख पदी अनिता चिमणकारे

वसंतवाडी येथील महिलांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश !

najarkaid by najarkaid
August 23, 2024
in Uncategorized
0
मागास वर्गीय सेनेच्या तालुका प्रमुख पदी अनिता चिमणकारे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी दि. 11 जुलै – शिवसेनेच्या ध्येय धोरणानुसार काम करून महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महिला संघटन बळकटीकरण करून लाडकी बहिण योजना व शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कार्य करावे.असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी मागासवर्गीय सेनेच्या जळगाव ग्रामीण महिला तालुका प्रमुख पदी अनिता चिमणकारे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना याबाबतचे नियुक्ती पत्र मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

वसंतवाडी येथील माजी उपसरपंच तथा ग्रा.पं. सदस्या अनिता चिमणकारे, माजी सरपंच प्रमिलाताई इंगळे, सखुबाई मोरे , अंजनाबाई तडवी, निर्मला मोरे, सखुबाई बोरसे, निवाबाई धुलकर, रंजनाताई तडवी, विमल सूर्यवंशी, मायाबाई तडवी तसेच जळके येथील सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांच्यासह असंख्य महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव व धरणगाव तालुक्यात शिवसेनेत दररोज जोरदार इन कमिंग सुरुच आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिताताई कोल्हे – माळी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पवन भाऊ सोनवणे जळगाव तालुका आत्मा कमिटीचे माजी अध्यक्ष पिके पाटील वसंतवाडी येथील शिवसेनेचे तालुका संघटक श्री ज्ञानेश्वर भाऊ चव्हाण जळके येथील विकास सोसायटीचे माजी चेअरमन वसंत पाटील ची माजी उपसरपंच प्रवीण पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, अजय तडवी , गोपाल सुर्वांशी, बाळू चिमणकारे, अजय तडवी, शब्बीर तडवी, अक्तार्ताडावी, अशोक मोरे, गुलाब तडवी, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ. केतकीताई पाटील यांनी अयोध्येतील रामल्लाचे दर्शन घेऊन श्रीराम कथेचे  केले श्रवण

Next Post

युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us