Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाशिवआघाडीचा निर्णय आता काँग्रेसवर, शिवसेनेसह राष्ट्रवादीला देखील प्रतीक्षा

najarkaid by najarkaid
November 11, 2019
in राज्य, राजकारण
0
महाशिवआघाडीचा निर्णय आता काँग्रेसवर, शिवसेनेसह राष्ट्रवादीला देखील प्रतीक्षा
ADVERTISEMENT

Spread the love

  • काँग्रेसकडून प्रियंका, सोनिया आणि राहुल गांधींचा शिवसेनेला विरोध
  • शरद पवारांशी चर्चेनंतर उद्धव यांची काँग्रेस नेत्यांशी देखील चर्चा
  • मुंबई / नवी दिल्ली – राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्ता स्थापनेसाठी तयार असताना आता निर्णय पूर्णपणे काँग्रेसवर अवलंबून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंब्याची तयारी दर्शवली. तरीही काँग्रेसचे सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या पाठिंब्यासाठी तयार नाहीत असे सुत्रांकडून समजते. मीडिया रिपोर्टनुसार, राज्यात शिवसेनेला सत्तेमध्ये येऊन पाठिंबा देणे तर दूर काँग्रेस बाहेरून सुद्धा समर्थन देण्यास तयार नाही. अशात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवर आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

15 नोव्हेंबरला वाजणार राज्य नाट्य स्पर्धेचा बिगुल

Next Post

काँग्रेसचा शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा: सूत्र

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
काँग्रेसचा शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा: सूत्र

काँग्रेसचा शिवसेना सरकारला बाहेरून पाठिंबा: सूत्र

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us