Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी ; जळगावच्या चार गावांनी दिला मध्य प्रदेशात जाण्याचा इशारा

Editorial Team by Editorial Team
December 7, 2022
in राज्य
0
महाराष्ट्र सरकारची डोकेदुखी ; जळगावच्या चार गावांनी दिला मध्य प्रदेशात जाण्याचा इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या ऐरणीवर आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला. यानंतर नाशिकमधील सुरगणातील गावांनी गुजरातमध्ये जाण्याचा इशारा दिला. आता अशातच बुलडाणा जिल्ह्यातील सीमेलगतच्या गावांनी मध्य प्रदेशात जाण्याचा इशारा दिला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील काही गावांना अनेक वर्षांपासून वीज, पाणी रस्त्याच्या समस्या भेडसावत आहेत. यामुळे जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील सातपुडा पायथ्याशी बसलेल्या काही आदिवासीबहुल समाज भागातील लोकही मध्य प्रदेशात जाण्याची मागणी करत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, गोमाल १, गोमाल २, चाळीस टपरी अशा या गावांची नावं आहेत.

कारण मध्य प्रदेशची सीमा इथून काही किलोमीटर अंतरावर आहे. आणि विकासासाठी ते मध्य प्रदेश सरकारकडे आपले डोळे लावून बसले आहेत. यामुळे सीमेलगतच्या गावांमुळे आधीच राज्य सरकारची डोकेदुखी असताना त्यात आणखी भर पडली आहे.

हे पण वाचाच..

नाचतानाचता महिलेचा गेला तोल, अन्.. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येत नाही

मूक-बधीर तरुणीला रस्त्यावर अडविले, अन्… जळगाव जिल्हा हादरला

पेट्रोल-डिझेलच्या किमतीबाबत अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दुकानावरून जाऊन येतो असे आईला सांगून गेला, पण ..जळगावातील धक्कादायक घटना

गावातील नागरिक उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही देणार आहेत. हे सर्व गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर असून आदिवासी भागातील आहेत. कर्नाटकसोबतचा सीमावाद तापला असताना बुलडाण्यातील सीमेलगतच्या गावकऱ्यांनी मध्य प्रदेशात जाण्याचा इशारा दिल्याने राज्य सरकार समोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाचतानाचता महिलेचा गेला तोल, अन्.. व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येत नाही

Next Post

RBI गव्हर्नरने UPI यूजर्सना दिली खूशखबर, ऐकून व्हाल खुश..

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
RBI गव्हर्नरने UPI यूजर्सना दिली खूशखबर, ऐकून व्हाल खुश..

RBI गव्हर्नरने UPI यूजर्सना दिली खूशखबर, ऐकून व्हाल खुश..

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us