Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी.. शिवसेनेतून संजय राऊतांची केली जाणार हकालपट्टी?

Editorial Team by Editorial Team
February 23, 2023
in राजकारण, राज्य
0
संजय राऊतांना ईडीचा मोठा झटका, अलिबागमधील संपत्ती जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. आताची राज्याच्या राजकीय वर्तुळातून सगळ्यात मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पक्षा विरोधात बोलणे, पक्षातील नेत्यांची बदनामी करणे, पक्ष विरोधी पाऊले उचलणे, असा ठपका ठेवत ही कारवाई केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव चिन्ह आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी घेतली. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणीत पक्षाचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचाच.. 

जळगाव जिल्ह्यात जॉबची संधी.. महावितरण अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा

जळगाव जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; कुणाची कुठे झाली बदली? पहा

रेशनधारकांनो तुम्हालाही डीलर राशन देण्यास टाळाटाळ करतोय? मग ‘या’ नंबरवर करा तक्रार..

त्याचबरोबर या राष्ट्रीय कार्यकारणीत त्रिसदस्यीय शिस्तभंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष मंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत दादा भुसे यांच्यासह मंत्री शंभुराज देसाई आणि सदस्य संजय मोरे असतील.

आता ही कार्यकारणी लवकरच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कारवाई करणार असून त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रेशनधारकांनो तुम्हालाही डीलर राशन देण्यास टाळाटाळ करतोय? मग ‘या’ नंबरवर करा तक्रार..

Next Post

थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचा निघाला आदेश ; जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
पत्नीच्या खून केल्याप्रकरणी पतीस जन्मपेठेची शिक्षा

थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचा निघाला आदेश ; जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us