Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या ‘या’ बड्या नेत्याची भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता

najarkaid by najarkaid
June 10, 2024
in Uncategorized
0
महाराष्ट्राच्या ‘या’ बड्या नेत्याची भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे, याचं वेळी भाजपाचे टॉपचे नेते  राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सुद्धा (cabinet minister) कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यामुळे आता भाजचा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच बदलणार असल्याचं मानलं जातं असून महाराष्ट्रातील मातब्बर राजकारणी म्हणून ओळख असलेल्या विनोद तावडे(vinod tawade) यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ 6 जून रोजी संपला आहे, कालच जे. पी.नड्डा यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे भाजपला नवा अध्यक्ष मिळणार असल्याचं निश्चित मानलं जातं आहे. जेपी नड्डा यांच्याआधी Amit shaha आणि Nitin Gadkari हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

जेपी नड्डा 2019 साली भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बनले, त्यानंतर 2020 साली त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती दरम्यान मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नावाची भाजप राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चर्चा होती,परंतु आता शिवराजसिंह चौहान यांनीही पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेतल्यामुळे आता जेपी नड्डा यांच्यानंतर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच निवडला जाणार आहे.

विनोद तावडे यांचं पक्ष संघटनेत महत्वाची भूमिका 

विनोद तावडे यांची भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटनेत राष्ट्रीय सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती केली आहे.देशातील बिहारसारख्या संवेदनशील, पक्षाला प्रतिकूल आणि महत्वाचे राज्य असलेल्या बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.या सर्व जबाबदाऱ्या दिल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणात चांगलाच जम बसवला. आणि ते पक्षनेतृत्वाच्याही जवळ पोहोचले.

दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची उमेदवारी असलेली पहिली यादी जाहीर करणे, भाजपच्या जाहीरनामा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, एनडीएला मिळालेल्या तिसऱ्या मोठ्या विजयानंतर भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील सगळ्या महत्त्वाच्या बैठका, एनडीएच्या घटक पक्षांमध्ये समन्वयक म्हणून महत्वाची भूमिका पाहायला मिळाली आहे त्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवू शकते. असं असलं तरी भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

PUSHPA 2 च्या ‘अंगारों’ गाण्यावर सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त डान्स, video पहा

Next Post

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ; जळगाव जिल्ह्यातील शिंदेच्या ‘या’ शिलेदाराला मंत्रिपदाची लॉटरी?

Related Posts

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Next Post
पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ; जळगाव जिल्ह्यातील शिंदेच्या ‘या’ शिलेदाराला मंत्रिपदाची लॉटरी?

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ; जळगाव जिल्ह्यातील शिंदेच्या 'या' शिलेदाराला मंत्रिपदाची लॉटरी?

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us