Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद आ. राजूमामांच्या स्वागतासाठी सजले..!

रांगोळ्या,फुले,पाकळ्यांच्या वर्षावात औक्षणासाठी महिलांच्या रांगा..!

najarkaid by najarkaid
November 15, 2024
in Uncategorized
0
महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद आ. राजूमामांच्या स्वागतासाठी सजले..!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : शुक्रवारी प्रचारातील पहिल्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या स्वागतासाठी शहरातील महर्षी वाल्मिकी नगर, मालुसरे नगर, जैनाबाद, मेस्कोमाता नगर सजल्याचे चित्र सकाळी दिसून आले. गल्लीबोळात रांगोळ्या,फुले,पाकळ्यांच्या वर्षावात महिलांच्या औक्षणासाठी रांगा लागल्या होत्या. प्रत्येक भगिनी, भाचीचा ओवाळण्याचा हट्ट आ.राजूमामांनी पुरविला. लहान मुले, तरुण, महिला सर्वच वर्गातील नागरिकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरील प्रेमवर्षाव पाहून आ. भोळेंना आनंदाश्रू आवरता आले नाही.

शुक्रवारी दि. १५ रोजी पहिल्या टप्प्यात महर्षी वाल्मिक मंदिर येथे अभिवादन करून आ. राजूमामा भोळेंनी प्रचाराला सुरुवात केली. तेथून महर्षी वाल्मिक नगर, जैनाबाद, तानाजी मालुसरे नगर, दिनकर नगर, गुरुदत्त कॉलनी, मेस्को माता नगर परिसर, श्रीराम कॉलनी, दशरथ नगर, तळेले कॉलनी मार्गे माजी नगरसेविका रंजना भरत सपकाळे यांच्या घराजवळ समारोप झाला. रॅली मार्गात सर्व कष्टकरी, श्रमीक वर्गातील नागरिकांनी आ. भोळेंचे स्वागत करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी विविध मान्यवरांच्या घरी आ. राजूमामा भोळे यांनी भेट दिली.

रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, शिवसेनेचे महानगर संघटक ॲड. दिलीप पोकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, कांचन सोनवणे, भारती सोनवणे, रंजना सपकाळे, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे गीतांजली ठाकरे, निलेश तायडे, शुभम तायडे, शालिक सपकाळे, भरत कोळी, जिभाऊ वानखेडे, जयेश भावसार, सागर पाटील, गणेश बाविस्कर, अजय सोनवणे, आकाश इंगळे, आकाश रायसिंगे, अनिल पाटील, चेतन कोळी, पंकज सोनवणे, मनोज रायसिंगे, मीना बाविस्कर, वैशाली बाविस्कर, वैशाली पाटील, ॲड. शारदा सोनवणे, दीपक कोळी, चेतन शर्मा, अनिता राणे, रेखा कुलकर्णी, कल्पेश सोनवणे, शिवसेनेचे उमेश सोनवणे, पुष्पा तळेले, सुषमा चौधरी, आरती नाईक, भारती रंधे, नीला पवार, ममता जंजाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक लता मोरे, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

०००००००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना अखिल भारतीय पाथरवट समाज महासंघानेदिला पाठिंबा

Next Post

अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड

अखिल स्तरीय महाऑनलाईन व आधार सेवा असोसिएशनच्या जळगाव शहराध्यक्षपदी मुविकोराज कोल्हे यांची निवड

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us