Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसे – भाजपच्या युतीच्या चर्चेला फडणवीसांनी दिला पूर्णविराम ; म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
April 30, 2022
in राजकारण, राज्य
0
मनसे – भाजपच्या युतीच्या चर्चेला फडणवीसांनी दिला पूर्णविराम ; म्हणाले..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । मागील काही दिवसापासून मनसे व भाजपची युती होणार असा चर्चा रंगू लागल्या आहेत.दरम्यान या मनसे – भाजपच्या युतीच्या चर्चेला विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिलेला आहे. त्यांनी मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा झालेली नसून असा काही प्रस्तावच आलेला नाही, असे म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत केल्या जात असल्याच्या मनसे व भाजपच्या युतीच्या चर्चेबाबत मोठे विधान केले. यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजप व मनसेच्या या ज्या काही युतीच्या बातम्या आहेत त्या कपोकल्पिय आहेत. राज ठाकरे व आमच्यात याबाबत अद्यापही कोणती चर्चा झालेली नाही. एक गोष्ट मात्र, निश्चित आहे कि राज ठाकरे यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत.

त्यातील बहुतांश भूमिकांना मग ती हिंदुत्वाची असो किंवा लाऊडस्पिकर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राहायला पाहिजे असो. या आमच्याही भूमिका राहिलेल्या आहेत. म्हणून आम्ही देखील त्या भूमिका मांडतो आणि तेही मांडत आहेत. पण अद्याप आमचा कोणताही युतीबाबत प्रस्ताव नाही. कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे मला असे वाटते कि आता त्याच्यावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतायत त्या नपकलेल्या अशा आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! उर्फी जावेदला ब्लू फिल्म शूटिंगदरम्यान रंगेहात पकडले? मग् पुढे काय घडलं पहा व्हिडीओ

Next Post

या बँकेने दिला ग्राहकांना मोठा झटका ! बचत खात्यावरील व्याजदरात केली कपात

Related Posts

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Next Post
आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

या बँकेने दिला ग्राहकांना मोठा झटका ! बचत खात्यावरील व्याजदरात केली कपात

ताज्या बातम्या

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us