Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मनसेला मोठी खिंडार ! दोन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

Editorial Team by Editorial Team
May 6, 2022
in राज्य
0
मनसेला मोठी खिंडार ! दोन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
ADVERTISEMENT

Spread the love

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच मनसेला मोठी खिंडार पडल्याची बातमी समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गजानन पाटील आणि पूजा पाटील, अशी या दोन माजी नगरसेवकांची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष राज्यात चर्चेत आहे. त्यातच आता मनसेला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी खिंडार पडल्याचे समोर आले आहे. कल्याण-डोंबिवली मनपातील दोन माजी नगरसेवक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गजानन पाटील आणि पूजा पाटील, अशी या दोन नगरसेवकांची नावे आहेत. ते कल्याण ग्रामीण मतदार संघातील आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज ठाकरेंविरोधात न्यायालयाने काढले अजामीनपात्र वॉरंट, काय आहे प्रकरण?

Next Post

केंद्र सरकारच्या ‘या’ कंपनीत नोकरीची संधी, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती

केंद्र सरकारच्या 'या' कंपनीत नोकरीची संधी, जाणून घ्या संपूर्ण तपशील

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us