Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मध्यावधी होणार नाही, चिंता नको; शरद पवारांचा आमदारांना धीर

najarkaid by najarkaid
November 13, 2019
in राज्य, राजकारण
0
मध्यावधी होणार नाही, चिंता नको; शरद पवारांचा आमदारांना धीर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी, युती आणि आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी असल्यानं त्यांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद  पवार यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेऊन त्यांना धीर दिला. ‘राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. चिंता करू नका,’ अशी ग्वाही त्यांनी दिली. मुंबईतील बैठकीत ते बोलत होते. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर जवळपास २० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.  त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं त्यास मंजुरी देऊन ती फाईल राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर राज्यात काल राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र अद्यापही युती आणि आघाडीतील पक्षांना सत्तास्थापनेची संधी आहे. त्यादृष्टीनं प्रत्येक पक्षानं जुळवाजुळव सुरू केली आहे. राज्यात नव्याने होऊ घातलेल्या संभाव्य शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडीतील नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर चर्चेला सुरुवात केली आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांची मुंबईत बैठक घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. चिंता करू नका, आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, अशा शब्दांत त्यांनी दिलासा दिला.

यावेळी काँग्रेससोबत किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं पाच जणांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू; राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

Next Post

…तर महाराष्ट्रात संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
…तर महाराष्ट्रात  संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा

...तर महाराष्ट्रात संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us