Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर महाराष्ट्रात संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा

najarkaid by najarkaid
November 13, 2019
in राजकारण, राष्ट्रीय
0
…तर महाराष्ट्रात  संपेल; पक्षनेत्यांचा सोनियांना इशारा
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली: कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसनं सरकारमध्ये सहभागी व्हावे या मतावर पक्षाचे महाराष्ट्रातील बहुतांश नेते ठाम आहेत. जर पक्ष सरकारमध्ये सहभागी होण्यात अपयशी ठरला तर, महाराष्ट्रात काँग्रेस संपेल, असा इशाराच या नेत्यांनी पक्षाच्या अध्यक्षा  सोनिया गांधी यांना दिला आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोमवारी प्रदेशाध्यक्षांनी शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर जोर दिला. अस्तित्वाच्या लढाईत सरकारमध्ये सहभागी होणे पक्षाच्या हिताचं आहे, असं मतही या नेत्यांनी व्यक्त केलं. 

या बैठकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, रजनी पाटील आदी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत सूचवलं. निवडणूक निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या वितुष्टानंतर चालून आलेली संधी कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही, असं मत या नेत्यांनी व्यक्त केल्याचं समजतं. काँग्रेसनं याही पुढे जाऊन ही संधी साधून सरकारमध्ये सहभागी व्हायला हवे, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

नवनिर्वाचित आमदार सरकारमध्ये सहभागी होण्यास उत्सुक
विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार सरकारमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत, असं या नेत्यांनी अध्यक्षा सोनिया गांधींना सांगितलं. स्वच्छ प्रतिमा आणि स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो आहोत, असं या आमदारांचं म्हणणं आहे. निवडून आल्यानं काही आमदार आक्रमक झाले आहेत, असं सांगून त्यांनी एकप्रकारे आमदार फुटण्याच्या शक्यतेकडेही लक्ष वेधले. दुसरीकडे आमदार फुटू शकतात या भीतीनं त्यांना जयपूरमध्ये हलवण्यात आले आहे. त्यावर जास्त दिवस ते संयम ठेवू शकत नाहीत आणि भाजपकडून आमदार फोडले जाण्याची भीती कायम राहील, ही बाबही त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिली.
शिवसेनेसोबत जाण्यास वरिष्ठ नेत्यांचा विरोध
शिवसेनेसोबत जाण्यास महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते उत्सुक असले तरी, अन्य राज्यांतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा त्याला विरोध आहे. शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयाला त्यांचा विरोध आहे. त्यात अँटनी, मुकुल वासनिक आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचा समावेश आहे. शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी विचारणीच्या पक्षासोबत तडजोड केल्यास त्याचा फटका काँग्रेसला इतर राज्यांत बसू शकतो, असं मत त्यांनी व्यक्त केल्याचं सांगितलं जातं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मध्यावधी होणार नाही, चिंता नको; शरद पवारांचा आमदारांना धीर

Next Post

चर्चा योग्य दिशेनं सुरू झालीय; निर्णय योग्य वेळी कळेल: उद्धव ठाकरे

Related Posts

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Next Post
चर्चा योग्य दिशेनं सुरू झालीय; निर्णय योग्य वेळी कळेल: उद्धव ठाकरे

चर्चा योग्य दिशेनं सुरू झालीय; निर्णय योग्य वेळी कळेल: उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

April 18, 2026
RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us