Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री गिरीश महाजणांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क ; सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभं राहून केलं मतदान

najarkaid by najarkaid
May 13, 2024
in Uncategorized
0
मंत्री गिरीश महाजणांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क ; सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभं राहून केलं मतदान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान होतं असून  चौथ्या टप्प्यात देशातील एकूण ९६ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे दरम्यान यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाचा समावेश असून सकाळी ७ वाजता मतदानाला सुरवात झाली आहे. भाजपाचे दिग्गज नेते मंत्री गिरीश महाजन यांनी कुटुंबसमवेत जामनेर येथे मतदानाचा हक्क बजावला असून यावेळी त्यांनी सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहत मतदानाचा हक्क बजावला.

मंत्री गिरीश महाजन यांनी मतदान केल्यानंतर ‘x’ वर पोस्ट करून आपण मतदान केल्याची माहिती दिली असून पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं आहे की,लोकशाहीच्या पवित्र उत्सवात सहभागी होत आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
सर्व नागरिकांनी मतदान करून लोकशाहीला समृध्द करावे असे आवाहन यावेळी केले आहे.

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये मतदान

राज्यातील पुणे, शिरूर, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, शिर्डी, मावळ, जळगाव, रावेर, बीड आणि नंदुरबारमध्ये आज मतदान पार पडत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वैशालीताई सुर्यवंशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Next Post

कारच्या धडकेत दुचाकीवरील गर्भवती महिला ठार, पती व तीन वर्षीय मुलगी जखमी

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
भीषण अपघात ; आईसह दोन मुले, भाचा ठार!

कारच्या धडकेत दुचाकीवरील गर्भवती महिला ठार, पती व तीन वर्षीय मुलगी जखमी

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us