Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कारच्या धडकेत दुचाकीवरील गर्भवती महिला ठार, पती व तीन वर्षीय मुलगी जखमी

najarkaid by najarkaid
May 13, 2024
in Uncategorized
0
भीषण अपघात ; आईसह दोन मुले, भाचा ठार!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने मोठा अपघात होऊन दुचाकीवर पती व तीन वर्षीय मुलीसोबत प्रवास करणारी गर्भवती महिला जागीच ठार झाल्याची दृर्दैवी घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ घडली.

अपघातात मृत्यू पावलेल्या गर्भवती महिलेचे नावं दीपाली योगेश कोळी (२२, रा. जुना असोदा रोड, जळगाव) असून ही महिला आठ महिन्यांची गर्भवती  होती. अपघातात सदर महिला जागीच ठार झाली. तर तिचे पती व तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाले. ही घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ घडली. मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाने झडप घातल्याने एकाच वेळी दोन जीव गेले, तर तीन वर्षीय मुलीचे मातृछत्र हरपले आहे.जुना असोदा रोड परिसरात योगेश गुलाब कोळी (२८) हे खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहेत.ते पत्नी दीपाली व तीन वर्षांची मुलगी काव्या हिला घेऊन निमगव्हाण येथे नातेवाइकांकडे भेटण्यासाठी गेले होते.

तेथून घरी परतत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १९, सीएफ ९७९७) वराड गावाजवळ दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ महिन्यांची गर्भवती असलेल्या दीपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती योगेश व मुलगी काव्या हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघातात महिला जागीच ठार झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मंत्री गिरीश महाजणांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क ; सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभं राहून केलं मतदान

Next Post

मातृदिनाच्या दिवशीच आईचा दगडाने ठेचून खून

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

मातृदिनाच्या दिवशीच आईचा दगडाने ठेचून खून

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us