Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वैशालीताई सुर्यवंशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन

najarkaid by najarkaid
May 13, 2024
in Uncategorized
0
वैशालीताई सुर्यवंशी यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, दिनांक १३ (प्रतिनिधी ) : जळगाव लोकसभा मतदारसंघात आज होत असलेल्या मतदानात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांनी मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्यासाठी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघात प्रचाराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. त्यांनी पायाला चक्रे लाऊन मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला.

दरम्यान, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पीटीसी सोसायटी संचलीत एसएसएमएम महाविद्यालयात त्या आपल्या मातोश्री श्रीमती कमलताई पाटील, पती नरेंद्रसिंगदादा सुर्यवंशी आणि कन्या कु. सिद्धी सुर्यवंशी यांच्यासह दाखल झाल्या. येथे त्यांनी बुथ क्रमांक २०६ मध्ये आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

याप्रसंगी त्यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेने लोकशाहीतील सर्वोच्च हक्क असणारे मतदान करण्याचे आवाहन केले. आज कितीही काम असले तरी ते सोडून आधी मतदान करण्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी मतदानाचा हक्क बजावला

Next Post

मंत्री गिरीश महाजणांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क ; सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभं राहून केलं मतदान

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
मंत्री गिरीश महाजणांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क ; सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभं राहून केलं मतदान

मंत्री गिरीश महाजणांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क ; सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभं राहून केलं मतदान

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us