Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्रिमंडळ विस्तार: ३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

najarkaid by najarkaid
December 30, 2019
in राज्य, राजकारण
0
मंत्रिमंडळ विस्तार: ३६ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – विधीमंडळाच्या प्रांगणात आज महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपने या सोहळ्यावर बहिष्कार घातला. यावेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. 

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला अवघ्या सहा मंत्र्यासह सरकार सामोरे गेले. त्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली होती. अनेक चर्चा झडल्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. अजित पवार यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. त्यांचे नाव पुकारल्यानंतर अजित पवार समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागरिकत्व कायद्याचे समर्थन केल्याबद्दल बसपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी, अध्यक्षा मायावतींनी केली कारवाई

Next Post

जनरल बिपीन रावत होणार पहिले सीडीएस

Related Posts

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
जनरल बिपीन रावत होणार पहिले सीडीएस

जनरल बिपीन रावत होणार पहिले सीडीएस

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us