Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, नेमका कसा असेल यंदाचा पाऊस.. वाचा

Editorial Team by Editorial Team
May 4, 2022
in राज्य
0
भेंडवळची भविष्यवाणी जाहीर, नेमका कसा असेल यंदाचा पाऊस.. वाचा
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा ! सातेतीनशे वर्षांची परंपार असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवडची घटमांडणीचे भाकीत आज जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे संपूर्ण राज्याचं खासकरून शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं असतं. या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. सोबतच राजकीय, सामाजिक व पिकांच्या बाबतीतील भाकीते वर्तवले जाते. अखेर भेंडवडच्या घटमांडणीचे भाकीत आज वर्तविण्यात आले.

पावसाबाबत काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

यंदा देशात वरुणराजाची कृपा असणार आहे. जून महिन्यात चांगला पाऊस तर जुलै महिन्यात साधारण पाऊस पडणार आहे
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे.
अवकाळीची चिंता मात्र वर्षभर शेतकऱ्यांना सतावणार आहे.

पिकांबाबत काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

यंदा कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिकं चांगली येतील आणि पिकांना भावही चांगला मिळेल
वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिकं मध्यम स्वरूपात येतील.
एकंदरीत देशात पीक चांगलं येईल.
बळीराजाला मात्र चिंता जाणवेल, कारण पिकांना भाव मिळणार नाही.
लवकर येणाऱ्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
देशातील रोगराईबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

यावर्षीही रोगराई राहणार नाही
कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशात रोगराई राहणार नाही.
राजकीय क्षेत्राबद्दल काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

देशाच्या राजाची गादी कायम राहणार
सत्ता पालट होणार नाही.

देशावरील संकटावर काय आहे भेंडवळची भविष्यवाणी?

देशाच्या सरंक्षण खात्यावर जास्त दबाव राहणार नाही.
देशाचं संरक्षण चांगलं राहील.
आर्थिक अडचणीत देश असेल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहरात मनसेकडून शनिमंदिरात हनुमान चालीसाचे पठण

Next Post

‘या’ अटी शर्तींसह राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर..

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाणार नाही

'या' अटी शर्तींसह राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर..

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us