Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ महिलेच्या हत्येने हादरलं

Editorial Team by Editorial Team
December 29, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी | शहरात पुन्हा एकदा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील आरपीडी रोडवरील मच्छी मार्केटच्या परिसरात एका महिलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेची अतिशय क्रूर पध्दतीत हत्या करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तिच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे दिसून येत असून शारीरीक अत्याचार केल्यानंतर तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी देखील घटनास्थळी पाहणी केली. दरम्यान, ही महिला नेमकी कोण आणि कुठली रहिवासी ? याबाबतची माहिती अद्यापही पोलिसांना मिळालेली नाही. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. भुसावळ शहरातील गुन्हेगारी ही अनेकदा चर्चेचा विषय होत असते. अगदी अलीकडेच उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात देखील याचा उल्लेख झाला होता. या पार्श्‍वभूमिवर शहरात पुन्हा एकदा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दोन ट्रक समोरासमोर धडकल्या, सायकलस्वार जागीच ठार

Next Post

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद होईना, ऐन हिवाळ्यात कोल्हापुरात पुराची शक्यता

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
राधानगरी धरणाचा दरवाजा बंद होईना, ऐन हिवाळ्यात कोल्हापुरात पुराची शक्यता

राधानगरी धरणाचा दरवाजा बंद होईना, ऐन हिवाळ्यात कोल्हापुरात पुराची शक्यता

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us