Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दोन ट्रक समोरासमोर धडकल्या, सायकलस्वार जागीच ठार

Editorial Team by Editorial Team
December 29, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव : दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार अन्य 1 जण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री सात वाजेच्या सुमारास चाळीसगाव-धुळे रेल्वे उड्डाणपुलावर घडला. अपघातामुळे जवळपास तासभर वाहतूक विस्कळीत झाली.

अपघातानंतर पोलिस प्रशासनाची धाव
अपघात झाल्यानंतर आजूबाजूला असलेल्या गवतात आणखी कुणी अडकले आहे? का याचा शोध पोलीस घेत होते. अपघातातील आणखी काही जण पडण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली. पोलीस निरीक्षक के.के पाटील स्वतः आपल्या लवाजम्यासह घटनास्थळी तळ ठोकून होते.

ट्रक पुलावर अधांतरी लटकल्या
धुळ्याकडून चाळीसगावकडे येणारी ट्रक (क्रमांक एम.एच.18 ए.ए. 5175) ने समोरून येणारी ट्रक (क्रमांक एच.18 बी.ए.2191) धडक दिल्याने दोनी ट्रक पुलावर अधांतरी लटकल्या. अपघातात सायकलस्वार सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला. जखमी व मृताची ओळख पटवली जात आहे. दोन्ही वाहनांचे चालक अजून मिळून आलेले नाहीत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अधिवेशनात ‘हे’ 24 विधेयके मंजूर

Next Post

भुसावळ महिलेच्या हत्येने हादरलं

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून

भुसावळ महिलेच्या हत्येने हादरलं

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us