Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ पालिकेच्या कारभाराची चौकशी करा: विरोधी गटनेता उल्हास पगारे

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
भुसावळ पालिकेच्या कारभाराची चौकशी करा: विरोधी गटनेता उल्हास पगारे
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ- शहरातील आरोग्याच्या सुविधांसह विविध बाबींकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे साथीचे आजार पसरत आहे. शिवायत पालिकेच्या कारभारातही आर्थिक घोटाळे होत असल्याची शंका असून त्यांची चौकशी करण्याची मागणी विरोधी जनआधारचे गटनेता उल्हास पगारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतच्या निवेदनात, शहरातील स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे गटारी, नाले तुळुंब भरलेले आहे यामुळे साथीचे आजार पसरत आहे. डेग्युमुळे शहरातील दहा जणांचा बळी गेला आहे. अनेकजण आजाराने त्रस्त आहे. याबाबत पालिकेकडे तक्रारी देवूनही दखल घेतली जात नाही. नागरिकांना उपचारासाठी पालिका रुग्णालयात औषधी उपलब्ध नसल्याचे नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहे.

शहरातील समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. पालिकेकडे धुर फवारणीसाठी फॉंगर मशीन उपलब्ध नसल्यामुळे ही आजारांचे प्रमाण वाढत आहे. पालिकेचे अग्नीशमन बंब खराब झाल्याचे भासवून दुरुस्तीसाठी ३५ लाखांचा खर्च दाखविण्यात येत आहे. पालिकेच्या खर्चातून अधिकारी व सत्ताधारी आपल्या खाजगी वाहनांत डिझेल भरत असल्याची माहिती असल्याचे निवेदनात नमुद आहे. या प्रकाराची चौकशी करावी.

पालिकेच्या सफाई कामगारांना मुलभुत सुविधाही पुरविल्या जात नाही. जुना सातारा भागाती रस्त्या निकृष्ट आहे. त्याची चौकशी करणे. पथदिव्याच्या ठेक्यात अनियमितता आहे. गटारी व रस्त्यांचे ठेके सत्ताधारी नगरसेवकांच्या जवळच्या व्यक्तींना देण्यात आले आहे. यामुळे पालिकेच्या कारभाराविषयी संशय व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करुन जनेतला न्याय देण्याची मागणी गटनेता उल्हास पगारे यांनी निवेदनातून केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा येथे सीसीआय कापुस खरेदी केंद्राचा शुभारंभ !

Next Post

बी.यू.एन.रायसोनी शाळा : पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी विद्यार्थिनींना दिले आत्मरक्षणाचे धडे

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us