Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा येथे सीसीआय कापुस खरेदी केंद्राचा शुभारंभ !

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
पाचोरा येथे सीसीआय कापुस खरेदी केंद्राचा शुभारंभ !
ADVERTISEMENT

Spread the love

कापूस उत्पादक आनंदले : पहिल्याच दिवशी विक्रमी आवक 

पाचोरा प्रतिनिधी – येथील गिरड रोडवरील गजानन जिनिंग प्रेसिंग मध्ये भारतीय कपास निगमचे ( सीसीआय) कापूस खरेदी केंद्र प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झाले असून शुक्रवार ता 22 रोजी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे यांच्या हस्ते या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला . यामुळे शेतकरी आनंदले असून पहिल्याच दिवशी कापसाची विक्रमी आवक असल्याने कापूस उत्पादकांचा चांगला प्रतिसाद मिळणार असल्याचे सूचिन्ह निर्माण झाले आहे .

गजानन जिनिंग-प्रेसिंग च्या प्रांगणात सतीश शिंदे यांच्या हस्ते काटा पूजन, कापसाची गाडी पूजन व कापूस पूजन करून खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला याप्रसंगी नगराध्यक्ष संजय गोहिल, उपाध्यक्ष शरद पाटे, पतसंस्था फेडरेशनचे राज्य उपाध्यक्ष दत्ता बोरसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कल्पेश संघवी, धोंडू हटकर, गजानन उद्योग समूहाचे राजाराम सोनार, प्रमोद सोनार, डॉ दिनेश सोनार, शेतकरी भावलाल राठोड, बाबूलाल राठोड, सीसीआयचे लिपिक कमलेश खाकी, नगरसेवक राम केसवानी, नंदू पाटील , बाजार समीतीचे सचिव बी बी बोरूडे, अनिल पाटील आदी उपस्थित होते . खरेदी केंद्र शुभारंभा निमित्ताने प्रथम केंद्रात प्रथम आलेले शेतकरी आदेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला . या खरेदी केंद्रात ग्रेडर म्हणून नितीन साकरकर यांची नियुक्ती झाली असून अत्याधुनिक पद्धतीने कापसातील आर्द्रता तपासून व योग्य त्या कागदपत्रांची पडताळणी करून 2 ग्रेड मध्ये कापूस खरेदी करण्यात येणार आहे . शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस आणावा कापसातील आर्द्रता बारा पर्यंत असावी . कापूस थोडा वाळवुन नंतरच खरेदी केंद्रावर आणावा . त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त ताटकळत थांबावे लागणार नाही असे नितीन साकरकर यांनी स्पष्ट केले . तसेच शेतकऱ्यांनी कापूस विक्री बाबतची ऑनलाईन नोंदणी करावी, सोबत सातबारा उतारा ,आधार कार्ड, बँक पासबुक ,बँकेचा आयएफसी कोड, दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे व सहकार्य करावे असे आवाहन केले . याप्रसंगी ग्रेडर नितीन साकरकर यांनी शेतकऱ्यांना शासकीय खरेदी नियमावली संदर्भातील माहिती दिली. सतीश शिंदे यांनी मार्गदर्शन केले .
प्रा सी एन चौधरी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले प्रमोद सोनार यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती; उद्या घोषणा-पवार

Next Post

भुसावळ पालिकेच्या कारभाराची चौकशी करा: विरोधी गटनेता उल्हास पगारे

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us