Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बी.यू.एन.रायसोनी शाळा : पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी विद्यार्थिनींना दिले आत्मरक्षणाचे धडे

najarkaid by najarkaid
November 22, 2019
in जळगाव
0
बी.यू.एन.रायसोनी शाळा : पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी विद्यार्थिनींना दिले आत्मरक्षणाचे धडे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी शाळा, महाविद्यालयीन मुली आणि महिलांच्या वाढत्या छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवण्याची गरज लक्षात घेऊन येथील बी.यू.एन.रायसोनी मराठी विद्यालयात आज दि.22 रोजी ‘आत्मरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले.

जळगाव जिल्हा पोलीस विभाग व जिंदगी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींना ‘आत्मरक्षणा’बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. रायसोनी शाळेत आयोजीत कार्यक्रमात पी.आय.रणजीत शिरसाठ, विश्वास बोरसे, जिंदगी फौंडेशनचे सुष्मी भालेराव, अजय पाटील उपस्थित होते. प्रथम मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

वृत्तपत्रात रोज घडणार्‍या मुली व महिलांच्या अत्याचाराच्या गटना वाचून मन धास्तावते. त्यामुळे आजच्या काळाची गरज म्हणून मुलींनी स्व-संरक्षणाचे धडे घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पी.आय.रणजीत शिरसाठ यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, असामाजिक तत्वांवर अप्रिय घटनांदरम्यान आपल्या जवळील उपलब्ध वस्तूंद्वारे कशाप्रकारे संरक्षण करता येऊ शकते याबाबत माहिती देत त्यांनी विविध आत्म-संरक्षण तंत्राविषयी तपशीलवार वर्णन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळ पालिकेच्या कारभाराची चौकशी करा: विरोधी गटनेता उल्हास पगारे

Next Post

ओबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गाची शिष्यवृत्ती रखडली; दोन वर्षांपासून निधी नसल्याने विद्यार्थी वंचित

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us