Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत का बच्चा बच्चा…या गाण्यावर शिक्षिका आणि विदयार्थ्यांचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

najarkaid by najarkaid
January 21, 2024
in राज्य
0
भारत का बच्चा बच्चा…या गाण्यावर शिक्षिका आणि विदयार्थ्यांचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

आयोध्या येथे उद्या दिनांक २२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात  रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. मंदिर लोकार्पणाचा हा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य होतं असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण भारत देशात उत्सव साजरा केला जातं असतांना नागपूर येथील एका शाळेतील शिक्षिका व विद्यार्थ्यांचा भारत का बच्चा बच्चा…. जय श्री राम बोले गा… या गाण्यावर व श्री रामाच्या भजनावर जबरदस्त डान्स करतांना दिसत आहे, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

#WATCH | Nagpur, Maharashtra: School students dance on Shri Ram bhajans ahead of the Shri Ram Janmabhoomi Temple Pran Pratishtha ceremony. pic.twitter.com/nMmAX718fl

— ANI (@ANI) January 20, 2024

जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना या मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं असून  राम मंदिराचं लोकार्पणाच्या दिवसाची इतिहासात नोंद होणार आहे. देशभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कारण्यात आले आहे.कोट्यवधी रामभक्तांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे. रामभक्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने आनंद व्यक्त केला जात आहे.  प्रभू श्रीरामांच्या भव्य मंदिरात  रामलल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या शाळेतील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी सामूहिक डान्स करत आनंद व्यक्त केला आहे. डान्स करतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत एक शिक्षिका आणि विद्यार्थी राम भजनावर डान्स करताना दिसत आहेत. शाळेचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थींनी शाळेच्या हॉलमध्ये उभे आहेत. त्यांच्यासमोर एक शिक्षिका राम भजनावर नाचत आहे. तर विद्यार्थी आणि विद्यार्थीनी देखील आपल्या शिक्षिकेचे डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत. शिक्षिकेने श्रीरामांच्या भजनावर अतिशय छान नृत्य केलं आहे. संपूर्ण शाळा या रामभजनात आणि नृत्यात तल्लीन झालेलं दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसने युती केली तर वाचतील नाही तर जेल मध्ये जातील – ॲड प्रकाश आंबेडकर

Next Post

आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज ; २३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार

Related Posts

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

April 18, 2026
Next Post
आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज ; २३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार

आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज ; २३ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us