Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय सर्वेक्षण विभागात ‘या’ पदाकरिता निघाली भरती ; पात्रता फक्त 10 वी पास अन् पगार..

Editorial Team by Editorial Team
May 8, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
भारतीय सर्वेक्षण विभागात ‘या’ पदाकरिता निघाली भरती ; पात्रता फक्त 10 वी पास अन् पगार..
ADVERTISEMENT

Spread the love

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या विभागाअंतर्गत काही रिक्त पदांसाठीची जाहिरात निघाली असून त्यानुसार “मोटार चालक सह मेकॅनिक” पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.

भरले जाणारे पद –  मोटार चालक सह मेकॅनिक

आवश्यक पात्रता :
उमेदवार 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच हिंदी/इंग्रजीचे ज्ञान, जड आणि हलक्या दोन्ही वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.

या पदभरतीसाठी वयोमर्यादा सर्वसाधारण श्रेणीतील अर्जदारांसाठी 18 ते 27 वर्षे, SC/ST उमेदवारांसाठी 18 ते 32 वर्षे आणि इतर मागासवर्गीयांसाठी – 18 ते 30 वर्षे (OBC) निश्चित करण्यात आली आहे.

हे पण वाचा..

केंद्र सरकारच्या अनु ऊर्जा विभागांतर्गत नोकरीची मोठी संधी.. 56100 वेतन मिळेल

पवन हंस लिमिटेड ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! ताबडतोब करा अर्ज

महाराष्ट्रातील ‘या’ विद्यापीठात ग्रॅज्युएटसाठी नोकरीचा गोल्डन चान्स ; करा अप्लाय

भारतीय रेल्वेत नोकरीत नोकरीची सुवर्णसंधी..! 10वीसह ITI उत्तीर्णांसाठी मोठी भरती

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023

जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.surveyofindia.gov.in

Spread the love
Tags: #employment #jobs #hiring #job #jobsearch #recruitment #career #work #careers #recruitingSurvey of India BhartiSurvey of India Recruitment
ADVERTISEMENT
Previous Post

तरुणी तरुणावर एकावर एक वार करतच होती अन्.. जळगावातल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Next Post

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ‘ईडी’ची नोटीस ; नेमकं काय आहे प्रकरण?

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Next Post
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ‘ईडी’ची नोटीस ; नेमकं काय आहे प्रकरण?

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना 'ईडी'ची नोटीस ; नेमकं काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
JCL : चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 22, 2026

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us